Advertisement

NMDC Recruitment 2022-भर्ती एकूण 200 जागा

NMDC

NMDC Recruitment 2022-National Mineral Development Corporation Ltd म्हणजेच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून भरती ची नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Field Attendant (Trainee),Maintenance Assistant (Mech) (Trainee),Maintenance Assistant (Elect) (Trainee),MCO Gr-III (Trainee),HEM Mechanic Gr-III (Trainee),Electrician Gr-III (Trainee),Blaster Gr-II (Trainee),QCA Gr-III (Trainee) या पदांच्या एकूण 200 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असून पात्रता आणि महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे .

NMDC Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .04/2022
Field Attendant (Trainee)43 जागा
Maintenance Assistant (Mech) (Trainee)90
Maintenance Assistant (Elect) (Trainee)35
MCO Gr-III (Trainee)04
HEM Mechanic Gr-III (Trainee)10
Electrician Gr-III (Trainee)07
Blaster Gr-II (Trainee)02
QCA Gr-III (Trainee)09
नौकरी ठिकाण कर्नाटक
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी General आणि OBC साठी  ₹150/-तर SC/ST/PWD/ साठी  फी नाही
ऑनलाईन अर्ज सुरवात  10 फेब्रुवारी 2022

शैक्षणिक पात्रता

  • फिल्ड अटेंडंट (ट्रेनी) पदासाठी ८वि पास किंवा ITI पूर्ण असणे आवश्यक आहे .
  • मेंटेनन्स असिस्टंट (Mech) (ट्रेनी) साठी  ITI (Welding/Fitter/Machinist/Motor Mechanic/Diesel Mechanic/Auto Electrician).
  • मेंटेनन्स असिस्टंट (Elect) (ट्रेनी) साठी इलेक्ट्रिकल मध्ये ITI ,
  • MCO ग्रेड-III  (ट्रेनी) साठी Three years Diploma in Mechanical Engineering. आणि अवजड valid Heavy Vehicle Driving License..
  • HEM मेकॅनिक ग्रेड-III  (ट्रेनी) साठी Three years Diploma in Mechanical Engineering. आणि अवजड valid Heavy Vehicle Driving License..
  • इलेक्ट्रिशियन ग्रेड-III  (ट्रेनी) साठी Diploma in Electrical Engineering
  • ब्लास्टर ग्रेड-III  (ट्रेनी) साठी १० पास किंवा ITI आणि ITI with Blaster / Mining Mate certificate and First Aid certificate.
  • QCA ग्रेड III  (ट्रेनी) पदासाठी (Chemistry/Geology) मध्ये B.Sc  आणि 01 वर्ष अनुभव आवश्यक .

वयाची पात्रता

  •  02 मार्च 2022 रोजी उम्मेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
  • या मध्ये SC/ST: 05 वर्षे  तर OBC: 03 वर्षे सूट असते ,

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :02 मार्च 2022 

वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages