Advertisement

Current Affairs January 2022 Pdf Download

Current Affairs

Current Affairs January 2022 Pdf Download:- UPSC ,MPSC बँकिंग परीक्षा ,अशा बहुतांश परीक्षे मध्ये चालू घडामोडी ची माहिती असणे खूपच गरजेचं असते. Current Affairs आणि GK वर आधारित प्रश्न हे जवळ जवळ सगळ्याच स्पर्धा परीक्षा मध्ये विचारले जातात. या साठीच Naukar Bharti वर तुम्हाला प्रत्येक दिवसाचे चालू घडामोडी मिळतीलच बरोबरच त्या महिन्याच्या सर्व चालू घडामोडी एकत्र एका PDF मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता.

Advertisement

Gk ची माहिती दररोज वाचून किंवा एकदा वाचून सुद्धा आपण त्या मध्ये Cut Off साठीवचे मार्क्स सहज मिळवू शकतो. या Current Affairs January 2022 Pdf मध्ये तुम्हाला सगळ्या परीक्षे मध्ये नक्की विचारले जाणारे चालू घडामोडी ची माहिती दिलेली आहे. जी तुम्ही डाउनलोड करू शकता. (Monthly Current Affairs PDF January – Download Now)

Current Affairs January 2022 टॉप १० महत्वाच्या घडामोडी

  1. केंद्र सरकारकडून healthcare  frontline workers आणि 60  वर्ष पेक्षा जास्त लोकांसाठी ‘precaution dose’ of Covid-19 vaccine ची सुरवात केली आहे.
  2. 12 January 2022 हा दिवस हा स्वामी विवेकानंद जयंती दिवस असून याच दिवशी National Youth Day सुद्धा साजरा केला जातो.
  3. 8 January 9 हा दिवस Pravasi Bharatiya Diwas  म्हणून साजरा करण्यात आला आहे.
  4. Dr S Somnath यांची ISRO.  च्या chairman पदी नियुक्ती करण्यात आली आहे ते पूर्व Chairman K Sivan यांची जागा घेतील
  5. संरक्षण मंत्रालयकडून पेन्शन प्राब्लेम लेकरं निवारण करण्यासाठी Raksha Pension Shikayat Nivaran Portal लाँच केली आहे.
  6. 15 जानेवारी हा दिवस हा भारतीय सेना (लष्कर) दिन Army Day म्हणून साजरा केला जातो आजचा आर्मी डे हा  74 वा होता.
  7. PM नरेंद्र मोदी यांनी January 16 हा दिवस National Start-up Day म्हणून साजरा केला जाण्याची घोषणा केली 
  8. The Indian Army कडून १२ लाख पेक्षा जास्त  military personnel. नवीन uniform देण्यात आलेले आहेत.
  9. Chhattisgarh Government कडून नुकताच Rojgar Mission लाँच करण्यात आलेला आहे ज्या मधून 15 lakh job opportunities तयार करण्याचा मानस आहे.
  10. Government of India कडून Anantha Nageswaran  यांची Chief Economic Advisor.पदी नेमणूक करण्यात आली आहे.

संपूर्ण Current Affairs January 2022 डाउनलोड करा (Download Monthly One Liner Current Affairs PDF)

Current Affairs December 2021 Pdf Download

Download

Advertisement
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top