- ०४ फेबुवारी हा दिवस जगभरा मध्ये World Cancer Day म्हणून पाळला जातो .
2. Chhattisgarh. सरकारकडून One Nation One Ration card plan योजना लागू करण्यात आली आहे .
3. General of Accounts ची सूत्र Sonali Singh यांच्या कडे सोपवण्यात आली आहेत .
4. FBI ने Israel-based NSO Group कडून spyware tool Pegasus खरेदी केल्याचं मान्य केले आहे .
5. Lieutenant General GAV Reddy यांची Defence Intelligence Agency च्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
6. Tripura येथील Bangladesh-India border च्या 3rd border haat साठी पायाभरणी करण्यात आली आहे .
7. SPACE X कडून NROL-87 spy satellite for the US military. यशस्वीरीत्या लाँच करण्यात आला .
8. Central Marine Fisheries Research Institute (CMFRI) ने comberoides pelagicus. नावाच्या Vatta species माशाची प्रजाती शोधली आहे .
9.Indian Institute of Science (IISC), Bengaluru मध्ये Param Pravega नावाचा सुपर कॉम्पुटर आहे ज्याची capacity of 3.3 petaflops इतकी आहे .
10. February 5, 2022, रोजी Prime Minister Narendra Modi हैदराबाद येथे International Crops Research ची सुरुवात करणार आहेत .