Home » NCERT Recruitment 2022 – मध्ये विविध पदांसाठी भरती
NCERT Recruitment 2022 – मध्ये विविध पदांसाठी भरती
NCERT Recruitment 2022:-NCERT म्हणजेच National Council of Educational Research and Training कडून विविध विभागात जागांसाठी भरतीची जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. जाहिराती नुसार Consultant, Associate, Office Assistant, Accountant ह्या पदाच्या 54 वेग वेगळ्या जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची तारीख 15 जानेवारी 2022अशी आहे. अर्ज करताना जाहिराती काळजीपूर्व पाहणे आवश्यक आहे पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे.