You are here
Advertisement

नाशिक तोफखाना केंद्र भरती ग्रुप-C’ पदांच्या 107 जागा

Artillery Centre Nashik Recruitment नाशिक तोफखाना केंद्राकडून  Group C पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे जाहिरातीची नुसार तोफजखान केंद्रामध्ये Clerk पासून MTS सारख्या विविध पदांच्या एकूण 107 जागा भरल्या जाणार आहेत जौकरीचे ठिकाण नाशिक असून इच्छुक आणि पात्र उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर आपला अर्ज  21 जानेवारी 2022 पर्यंत पाठवू शकतात महत्वाची माहिती खालीलप्रमाणे

Advertisement

Artillery Centre Nashik Recruitment

जाहिरात क्रमांक
Lower Division Clerk (LDC)27 जागा
Model Maker01
Carpenter02
Cook02
Range Lascar08
Fireman01
Arty Lascar07
Barber02
Washerman03
MTS (Gardener & Head Gardener)02
MTS (Watchman)10
MTS (Messenger)09
MTS (Safaiwala)05
Syce01
MTS Lascar06
Equipment Repairer01
MTS20
एकूण 107 जागा
  • सादर भरती साठी अर्ज पद्धत ऑफलाईन असून अर्ज पाठवण्यासाठी ऍड्रेस देण्यात आला आहे
  • नौकरीच्या ठिकाण हे नाशिक असणार आहे
  • तसेच अर्जासाठी कोणतीही फी नाही आहे

शैक्षणिक पात्रता

निम्न श्रेणी लिपिक (LDC)  12वी पास असणे आवश्यक आणि इंग्रजी किंवा हिंदी 35 W.P.M असणे आवश्यक
मॉडेल मेकर 10वी पास
कारपेंटर10वी पास आणि ITI (कारपेंटर)
कुक  10वी पास स्वयंपाक कौशल्य
रेंज लास्कर 10वी पास
फायरमन 10वी पास आणि  फायर फाइटिंगचे प्रशिक्षण
आर्टी लास्कर 10वी पास
बार्बर 10वी पास
वॉशरमन 10वी पास
MTS (गार्डनर & हेड गार्डनर) 10वी पास
MTS (वॉचमन) 10वी पास
MTS (मेसेंजर) 10वी पास
MTS (सफाईवाला) 10वी पास
सायस (Syce) 10वी पास
MTS लास्कर 10वी पास
इक्विपमेंट रिपेयर  10वी पास आणि उपकरणे बूट दुरुस्ती येणे आवश्यक
MTS 10वी पास

वयाची पात्रता

  •  21 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक SC/ST साठी 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट

अर्जाची पद्धत

  • अर्ज पाठवण्यासाठी ऍड्रेस देण्यात आलेला आहे त्या ऍड्रेस वर 21 जानेवारी 2022पर्यंत अर्ज पोस्ट करणे आवश्यक
  • पत्ता : The Commandant, HQ Artillery Centre, Nasik Road Camp, Maharashtra, PIN- 422102

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट पहा
जाहिरात डाउनलोड करा
अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top