NHM Pune Recruitment 2022-एकूण 208 जागांसाठी भरती Maha Mega Bharti 2023 by Sandesh Shinde - January 19, 2022July 23, 20230 NHM Pune Recruitment 2022:-National Health Mission राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पुणे विभागाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Medical Officer, Pediatrician, ANM, Staff Nurse पदाच्या एकूण 208 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे . Advertisement NHM Pune Recruitment 2022 जाहिरात क्रमांक २०११-२२Medical Officer06Pediatrician02ANM166Staff Nurse34अर्जाची पद्धत ऑनलाईन नौकरी ठिकाण पुणे फी ₹300/- शैक्षणिक पात्रता Medical Officer MBBS Pediatrician MD Paed/ONB /OCH या पैकी एक ANM ANM कोर्स Staff Nurse 12वी उत्तीर्ण आणि GNM किंवा B.Sc (Nursing)वयाची पात्रता 65 वर्षांपर्यंत महत्वाच्या तारखा आणि लिंक्स ऑनलाईन अर्ज सुरु १९ जानेवारी 2022अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2022अधिकृत वेबसाईट पहा जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज अर्ज करा भरती अपडेट साठी टेलिग्राम ला जॉईन करा Related Posts:NHM Pune Recruitment 2022 एकूण 78 जागा राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM पुणे भरती एकूण ४५ जागांची भरतीNHM Recruitment 2022 - मध्ये एकूण 254 जागांसाठी भरतीNHM Maharashtra Recruitment 2023 | राष्ट्रीय आरोग्य…NHM सांगली विभाग भरती विविध पदांच्या एकूण 23 जागाNHM Palghar Recruitment 2022 मध्ये 81 जागांसाठी भरती जाहीर