Home » EPFO Assistant Exam Pattern And Syllabus 2022 ची सर्व माहिती घ्या
EPFO Assistant Exam Pattern And Syllabus 2022 ची सर्व माहिती घ्या
EPFO Assistant Exam Pattern And Syllabus 2022 :- EPFO मध्ये Assistant पदासाठी भरती केली जाते. या पदांसाठी EPFO कडून भरती ची जाहिरात देण्यात येते. आणि परीक्षा घेतल्या जातात परीक्षाEPFO recruitment 2022 परीक्षेची तयारी करण्या साठी EPFO कडून सिलॅबस आणि पॅटर्न सुद्धा जाहीर करण्यात येते. ही परीक्षा पास करण्यासाठी EPFO Assistant Exam Pattern And Syllabus च्या पद्धीतीने अभ्यास करणे आवश्यक असते. या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी संपूर्ण सिलॅबस आणि परीक्षा पॅटर्न दिलेला आहे जो तुम्हाला या साठी मदत करेल.
Advertisement
EPFO Assistant Exam Pattern 2022
या EPFO Assistant ची परीक्षा ही 2 Phase मध्ये विभागली आहे. ती कशाप्रकारे घेण्यात येते आपण खालील प्रमाणे बघू.
Phase 1 – EPFO Prelims Exam
Phase 2 – EPFO Mains Exam
Advertisement
अंतिम निवड ही केवळ EPFO च्या होणाऱ्या मुख्य परीक्षेतील तुमच्या कामगिरीच्या आधारे केली जात असते. तरी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी Prelims मध्ये चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे आहे कारण ही पात्रता परीक्षा आहे. ह्या द्वारेच तुम्हाला mains ची परीक्षा देता येते.
खाली देण्यात येणारे तकत्या मध्ये EPFO च्या Prelims परीक्षा मध्ये घेणाऱ्या EPFO Assistant Prelims Exam Pattern 2022 आहे.
Name of Section
No. of Qs
Marks
Time
English Language
30 Q
30 Marks
20 mins
Numerical Ability
35 Q
35 Marks
20 mins
Reasoning Ability
35 Q
35 Marks
20 min
TOTAL
100 Q
100 Marks
1 Hour
Advertisement
ह्या मध्ये English भाषेसाठी एकूण 30 प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न हा प्रत्येकी 1 मार्क्स साठी असेल. त्याला जास्तीत जास्त वेळ हा 20 मिनीट्स असेल. Numerical Ability मध्ये एकूण 35 प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न हा प्रत्येकी 1 मार्क्स साठी असेल ह्या सेक्शन साठी एकूण 35 मार्क्स असतील त्याला जास्तीत जास्त वेळ हा 20 मिनीट्स असेल. Reasoning Ability मध्ये एकूण 35 प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न हा प्रत्येकी 1 मार्क्स साठी असेल या सेक्शन साठी एकूण 35 मार्क्स असतील त्याला जास्तीत जास्त वेळ हा 20 मिनीट्स असेल.
असे एकूण 100 प्रश्न असतील ते एकूण 100 मार्क्स साठी असतील ह्या सा परीक्षेचा वेळ हा 1 तास म्हणजे 60 मिनीट्स असतील. ही परीक्षा देणे आवश्यक असेल तेव्हा मुख्य परीक्षा देता येईल. ह्या परीक्षेमध्ये जे उमेदवार ह्या मध्ये उत्तीर्ण होतील ते म परीक्षे साठी पात्र असतील.
जे विध्यार्थी EPFO Assistant Prelims Exam Pattern 2022 मध्ये पास होतील ते EPFO Assistant Mains Exam Paper-1 साठी पात्र होतील त्यांना EPFO Assistant Mains Exam Pattern 2022 Paper -1 साठी त्यांना Exam Pattern ची माहिती घेणे खूप आवश्यक आहे. खाली देण्यात येणारे तकत्या मध्ये EPFO च्या Mains परीक्षा paper-1 साठी अभ्यास क्रम आहे.
Paper – 1
Name of Section
No. of Qs
Marks
Duration
General/Economy/Financial Awareness
40
40
20 minutes
English Language
30
40
30 minutes
Quantitative Aptitude
40
60
35 minutes
Reasoning/Intelligence
40
60
35 minutes
TOTAL
150
200
2 hours
वर दिल्या प्रमाणे General/Economy/Financial Awareness, English Language, Quantitative Aptitude, Reasoning/Intelligence ह्या सेक्शनस मध्ये एकूण 150 प्रश्न असतील ते एकूण 200 मार्क्स ला असतील त्यासाठी चा वेळ हा 2 तास असेल म्हणजे 120 मिनीट्स चा वेळ असेल.
Paper – 2
EPFO सहाय्यक Descriptive Test मध्ये (पेपर 2) ऑनलाइन वस्तुनिष्ठ चाचणी पूर्ण झाल्यानंतर लगेच घेतली जाईल. खालील तक्त्यामध्ये तुम्हाला EPFO असिस्टंट मुख्य परीक्षा पॅटर्न 2021 (पेपर 2) संबंधी सर्व तपशील एका दृष्टीक्षेपात दिलेले आहेत.
Test
Type of Questions
Duration
Mode of test
Descriptive Test
Letter writing, Precis & Comprehension
45 minutes
Online
ह्या परीक्षे नंतर तुम्हचा शेवटचा निकाल ठरवल्या जाईल.
EPFO Assistant Syllabus 2022
या EPFO च्या असिस्टेंट ह्या पद करता घेण्यात येणारा परीक्षाचा अभ्यास क्रम हा खालील प्रमाणे.
खाली दिलेला syllabus हा मध्ये 4 Sections आहेत.
प्रत्येकाची वेग वेगळे सेक्शन आहे त्या मध्ये त्या संबंधी प्रश्न विचारले जातात.
4 मुख्य sections मधील सविस्तर माहिती खालील प्रमाणे.
EPFO Assistant Syllabus 2022 – General Awareness and Economy and Financial Awareness
EPFO Assistant च्या अभ्यासक्रमात सामान्य जागरुकता विभाग म्हणजे General Awarenessand Economy and Financial Awareness हा एक स्कोअरिंग करण्यासारखा सेक्शन आहे. हा सेक्शन मध्ये तुम्ही तुमचे एकूण गुण वाढविण्यास मदत करू शकतो. ह्या मध्ये तुम्हाला फक्त जगातल्या आणि भारतात अलीकडच्या घडामोडींची माहिती ठेवायची आहे. ह्या साठी तुम्हाला वृत्तपत्रे, बातम्या, लेख, वाचणे इत्यादींची माहिती करून घ्या. या section मधील महत्त्वाचे विषय जाणून घेण्यासाठी खाली वाचा.
General Awareness and Economy and Financial Awareness
ह्या EPFO Assistant परीक्षेमध्ये गणितासाठी अभ्यासक्रम उमेदवारांच्या संख्यात्मक समस्या सोडवण्याच्या आणि तुमच्या कौशल्यांचे मूल्यांकन करतो. ह्या गणित विभागाचा अभ्यासचा करण्यासाठी, फक्त सराव करा. प्रत्येक विषयावरील पुरेशा संख्येने प्रश्नांचा सराव करा.
Quantitative Aptitude/ Numerical Ability
Interest
Percentages
Ratio & Proportion
Averages
Time & Distance
Profit & Loss
Number System
Time and Work
Mensuration
HCF and LCM
Decimal Fraction
Simplification
EPFO Assistant Syllabus 2022 – General ReasoningAbility
General Reasoning मध्ये विविध उमेदवारांच्या प्रकारचे प्रश्न आहे. EPFO Assistant अभ्यासक्रमाच्या सामान्य तर्कासाठी काही विषय ज्यावर तुम्ही EPFO Assistant तयारी करताना लक्ष केंद्रित केले पाहिजे ते खालील तक्त्यामध्ये नमूद केले आहेत.
General ReasoningAbility
Pattern
Non-Verbal Series
Analogies
Syllogism
Number Series
Visual Reasoning
Similarities and Differences
Alphabet Series
Directions
Relationship Concepts
Diagram Series
Coding & Decoding
EPFO Assistant Syllabus 2022 – English Language
या भाषा विभाग मध्ये पैकीचे पैकी मार्क्स मिळवणे सोपे आहे आणि ह्या मध्ये जास्त वेळ लागत नाही. EPFO Assistant इंग्लिश विभागात शिकण्यासाठी, व्याकरण आणि तुमच्या शब्दसंग्रहावर मेहनत घेऊन काम करण्याची गरज आहे. ह्या प्रश्नाचे प्रकार आणि अडचणीची पातळी समजून घेण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याची गरज आहे. सामान्य हिंदी/इंग्रजी विभागासाठी महत्त्वाचे विषय जाणून घेण्यासाठी खालील तक्ता वाचा.
General English
Antonym
Comprehension
Analogies
Synonym
Word Usage
Similarities and Differences
Sentence Correction
Verbs & Adverbs
Error Detection
EPFO Assistant Syllabus PDF Download
बहुतांश उमेदवारांना EPFO Assistant बद्दल syllabus ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही पीडीएफ स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील EPFO Assistant Syllabus PDF Download वर क्लिक करा.
बहुतांश उमेदवारांना EPFO Assistant बद्दल Exam Pattern ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही पीडीएफ स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील EPFO Assistant Exam Pattern PDF Download वर क्लिक करा.