Home » EPFO SSA Syllabus and Exam Pattern 2022 संपूर्ण माहिती
EPFO SSA Syllabus and Exam Pattern 2022 संपूर्ण माहिती
EPFO SSA Syllabus and Exam Pattern 2022: EPFO कर्मचारी भविष्य निधी संगठन कडून EPFO SSA Social Security Asistant पदासाठी भारतीय परीक्षा घेतल्या जातात दरवर्षी लाखो उम्मेदवार SSA पदासाठी अर्ज करतात .2022 साठी अर्जाची जाहिरात लवकरच जाहीर केली जाणार आहे या परीक्षे चा अर्ज करण्या अगोदर आणि नंतर परीक्षा पॅटर्न आणि सिलॅबस नीट पाहून घेणे पास होण्यासाठी खूप महत्वाचं आहे.परिसखा मुख्य ३ स्टेज मध्ये घेतली जाते पूर्व परीक्षा ,मुख्य परीक्षा ,आणि कॉम्पुटर स्किल टेस्ट निवड होण्यासाठी तिन्ही स्टेज पास होणे आवश्यक आहे या पोस्ट मध्ये तुम्हाला EPFO SSA Syllabus and Exam Pattern 2022 संपूर्ण माहिती मिळेल .
Advertisement
EPFO SSA
उम्मेदवाराना अर्ज केल्या नंतर निवडी साठी निवड प्रक्रिये मधून जावं लागते .
त्या नुसार EPFO SSA पदासाठी पहिली स्टेज पूर्व परीक्षा ,दुसरी मुख्य परीक्षा आणि तिसरी स्किल टेस्ट असा आहे .
या तिन्ही स्टेज चा सिलॅबस आणि पॅटर्न खालीलप्रमाणे आहे.
EPFO SSA Prelims Syllabus 2022
पूर्व परीक्षे चा सिलॅबस हा Reasoning Ability,English Language ,Numerical Ability ३ सेकशन मध्ये आहे .
Reasoning Ability
English Language
Numerical Ability
Inequalities
Para jumbles
Simplification
Logical Reasoning
Error Spotting
approximations
Syllogism
Cloze Test
Data Interpretation
Input and output
Fillers
Data Sufficiency
Order and Ranking
Error correction
Arithmetic Questions
Seating Arrangements
—
Ratios
Data Sufficiency
—
Averages
Coding and Decoding
—
Percentages
Alphanumeric Symbol series
—
Time and Work
Number Series
—
Distance and Direction
Puzzles
—
Quadratic Equations
Direction Sense
—
—
EPFO SSA Mains Syllabus 2022
मुख्य परीक्षे साठी एकूण ०४ मुख्य सेकशन आहेत Reasoning Ability ,General Aptitude,GeneralAwareness , English Language .
मुख्य परीक्षे मध्ये Descriptive Paper असतो जो ऑनलाईन असतो Keyboard Typing आधारे पत्रलेखन उत्तर देणे अनिवार्य असते .
SSA पूर्व आणि मुख्य परीक्षे चा सेकशन नुसार पॅटर्न वेग वेगळे आहेत संपूर्ण माहिती पाहूया .
Advertisement
EPFO SSA Prelims Exam Pattern 2022
विषय
प्रश्न
मार्क्स
वेळ
English Language
30
30
20 Minutes
Reasoning Ability
35
35
20 Minutes
Numerical Aptitude
35
35
20 Minutes
एकूण
100
100
60 Minutes
पूर्व परीक्षा हि MCQ पद्धतीने ऑनलाईन घेतली जाते जी एकूण १०० मार्क्स ची असते .
प्रश्न सुद्धा एकूण १०० असतात त्याचबरोबर चुकीच्या उत्तरासाठी ¼ निगेटिव्ह मार्किंग असते
पूर्व परीक्षा पास झालेल्या उम्मेदवारांचे मेरिट लिस्ट नुसार आवड केली जाते .
Advertisement
EPFO SSA Mains Exam Pattern 2022
विषय
प्रश्न
मार्क्स
वेळ
Reasoning Ability
40
60
35 Minutes
General Awareness
40
40
20 Minutes
English Language
30
40
30 Minutes
General Aptitude
40
60
35 Minutes
Descriptive Paper
(Letters, Precis, Comprehensions) एकूण ३ प्रश्न
30
45 Minutes
एकूण
153
230
2 Hours 45 Minutes
मुख्य परीक्षा पास झाल्याचे मार्क्स फायनल मेरिट लिस्ट साठी महत्वाचे असतात .
descriptive test हि ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते ज्या मध्ये ३ प्रश्न विचारले जातात आणि टायपिंग उत्तर उत्तर देणे महत्वाचे असते .
ऑनलाईन टेस्ट झाल्या नंतर लगेच descriptive test घेतली जाते .
चुकीच्या उत्तरासाठी ¼ निगेटिव्ह मार्किंग असते .
पुन्हा मेरिट लिस्ट लावून स्किल टेस्ट साठी उम्मेदवाराची निवड केली जाते .
EPFO SSA Exam Skill test
मुख्य परीक्षा पास झालेल्या उम्मेदवारांची मेरिट लिस्ट लावून त्यांना Skill test साठी बोलावलं जाते .
या मध्ये data entry च्या कामाचा Typing Speed आणि accuracy चेक केली जाते .
या साठी एका तासाला कमीत कमी 5000 stroke असणे आवश्यक असते.
Advertisement
EPFO SSA Syllabus PDF Download
बहुतांश उमेदवारांना EPFO SSA बद्दल syllabus ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही पीडीएफ स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील EPFO SSA Syllabus PDF Download वर क्लिक करा.
बहुतांश उमेदवारांना EPFO SSA बद्दल Exam Pattern ची माहिती ही PDF स्वरूपात पाहिजे असते. त्यामुळे ही आम्ही पीडीएफ स्वरूपात ही माहिती उपलब्ध करून देत आहे. खालील EPFO SSA Exam Pattern PDF Download वर क्लिक करा.