National Health Mission राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM पुणे कडून एकूण ४५ जागांच्या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या NHM Pune Bharti 2021 मध्ये Medical Officer आणि Lab Technician या पदांचा समावेश आहे पात्र उम्मेदवार २५ नोव्हेंबर २०२१ च्या आत ऑनलाईन अर्ज करू शकतात जाहिराती प्रमाणे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
Advertisement
NHM Pune Bharti 2021
जाहिरात क्रमांक | नमुना २०२१-२२ |
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | एकूण ०९ पदे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( Lab Technician) | एकूण ३६ पदे |
एकूण जागा | एकूण ४५ जागा |
नौकरी ठिकाण | पुणे |
परीक्षा फी | ३०० रुपये |
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | MBBS/MCI /MMC पैकी एक असणे आवश्यक |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) | १२ वि पास आणि Medical Laboratory Technology मध्ये डिप्लोमा |
वयाची अट | वय मर्यादा ३८ वर्ष आहे या मध्ये मागासवर्गीय साठी ०५ वर्ष सूट |
- अधिक माहिति साठी लिंक वर क्लिक करून जाहिरात पाहावी
महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरवात | १० नोव्हेंबर २०२१ |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | २५ नोव्हेंबर २०२१ ५ वाजेपर्यंत |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |