Advertisement

अणु ऊर्जा विभाग मुंबई CEO पदाची भरती

DAE Bharti 2021

DAE Mumbai Bharti 2021 अणु ऊर्जा विभाग मुंबई मध्ये Chief Executive Officer (CEO) पदाच्या एका जागेसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे या भरती साठी पात्र उम्मेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून पदांसाठी आवेदन करू शकतात पदाची शैक्षणिक पात्रता आणि अन्य माहिती खाली प्रमाणे

DAE Mumbai Bharti 2021

जाहिरात क्रमांक Anushaktinagar/Recruitment/2021/ 01
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)एकूण जागा ०१
नौकरी ठिकाण मुंबई
एकूण फी कोणतीही फी नाही

शैक्षणिक पात्रता

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) Science फॅकल्टी मधून Masters Degree किंवा इंजिनीरिंग ची पदवी
अनिभव अद्मिण पदावर कमीत कमी ७ वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य
वयाची पात्रता उम्मेदवाराचे वय फॉर्म भरण्याच्या तारखे पासून ४५ पेक्षा जास्त नसावे

अर्जाची पद्धत

  • या पदासाठी अर्जाची पद्धत ऑफलाईन असून पात्र उम्मेदवाराना अर्ज हा पोस्टल ऍड्रेस वर पोस्ट करायचा आहे
  • अर्जाचा पत्ता : Convener, Task Force, Incubation Centre C/o Director, Knowledge Management Group, BARC Training School Complex, Anushaktinagar, Mumbai – 400 094
  • अर्जाच्य फॉरमॅट हा जाहिराती च्या pdf मध्ये असून त्याची प्रिंट काढून फॉर्म भरायचा आहे

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज फॉर्म पोस्ट करण्याची शेवटची तारीख 10th December 2021
अधिकृत वेबसाईट www.dae.gov.in
अधिकृत जाहिरात डाउनलोड करा
अर्ज फॉर्म डाउनलोड करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages