1. १० नोव्हेंबर २०२१ रोजी Union Cabinet मध्ये PM Narendra Modi यांनी १५ नोव्हेंबर Janjatiya Gaurav Divas साजरा करण्यासाठी मान्यता दिली . |
2. दरवर्षी १० नोव्हेंबर २०२१ हा दिवस World Science Day म्हणून साजरा केला जातो ह्याही वर्षी साजरा करण्यात आला |
3. भारताकडून १० नोव्हेंबर २०२१ रोजी regional security summit च आयोजन करण्यात आला ज्या मध्ये रशिया सह ८ देशांनी सहभाग नोंदवला |
4. ९ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ पर्यंत दिल्ली मध्ये Anti-Open Burning Campaign राबवण्याचा निर्णय दिल्ली सरकारने हवेच वाढते प्रदूषण बघून घेतला आहे. |
5. IRCTC ने ७ नोव्हेंबर २०२१ पासून Shri Ramayana Yatra Special train Dekho Apna Desh या अभियाना अंतर्गत सुरु केली आहे |
6. Union Health Ministry कडून edical facilities आणि doctors च digital registration Ayushman Bharat-Digital Mission योजने अंतर्गत सुरु करण्यात आला आहे . |
7. Ministry of Civil Aviation कडून Srinagar International airport Major Airport म्हणून जाहीर करण्यात आला |
8. १० नोव्हेंबर २०२१ रोजी Union Cabinet कडून Members of Parliament Local Area Development Scheme म्हणजेच (MPLAD) पुन्हा प्रस्थापित केली |
9. President Ram Nath Kovind आणि Prime Minister Narendra Modi १० नोव्हेंबर २०२१ रोजी Rashtrapati Bhawan Delhi. येथे Conference of Governors and Lieutenant Governors हजर राहिले |
10. United States of America ने International Solar Alliance सभासदत्व मान्य केले (ISA) मध्ये आता एकूण १०१ देश मेंबर आहेत |