Advertisement

राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM उस्मानाबाद विभाग भरती

NHM Recruitment 2024

NHM Osmanabad Bharti 2021 राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद कडून भरती साठी ची नवीन जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Staff Nurse, LHV, Medical Officer, Pharmacist, Optometrist -DEIC, Paramedical Worker, Social Worker -Mental Health, Program Assistant, Ophthalmic Assistant, Dental Hygienist, Dental Technician, X-Ray Technician, CT Scan Technician, ECG Technician, Dialysis Technician, Cold Chain Technicians, Lab Technician, Audiologist अशा एकूण 83 जागा भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार अर्ज 10th December 2021 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर पाठवू शकतात पात्रता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे

NHM Osmanabad Bharti 2021

जाहिरात क्रमांक Osmanabad 2021/22
Staff Nurse46 पदे
LHV PHC 01 पदे
Medical Officer 15 पदे
Pharmacist 02 पदे
Optometrist -DEIC01 पदे
Paramedical Worker02 पदे
Social Worker -Mental Health01 पदे
Program Assistant  01 पदे
Ophthalmic Assistant 01 पदे
Dental Hygienist 01 पदे
Dental Technician 01 पदे
X-Ray Technician04 पदे
C T Scan Technician 02 पदे
 ECG Technician  01 पदे
Dialysis Technician 01 पदे
Cold Chain Technician  01 पदे
Lab Technician  01 पदे
Audiologist  01 पदे
एकूण 83 जागा
  • अधिकृत जाहिराती मध्ये उस्मानाबाद मध्ये कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती जागा आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे
  • सगळी भरती हि कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून कंत्राट १ वर्षाचं असणार आहे
  • याचवेळी जागा राखीव आणि राखीव प्रवर्गामध्ये सुद्धा विभागल्या गेल्या आहेत
  • अर्ज करताना जाहिरात सविस्तर आणि नीट पाहून अर्ज करावा

शॆक्षणिक पात्रता

पदाचे नाव पात्रता अनुभव
Staff Nurse GNM/B.Sc 
LHV PHC  GNM/B.Sc 
Medical Officer  BAMS/BUMS 2 Year
Experience
in Ayush
Hosoita
Pharmacist  D.Pharmc/B.PharmI Year
Experience
Optometrist -DEIC Bachelor in Optometry from recognised
university
I Year
Experience
Paramedical Worker 12th + PMW
Social Worker -Mental Health M.Phil2years
. Experience
Program Assistant  Any Graduate  I Year
Experience
Ophthalmic Assistant 12th Science  I Year
Experience
Dental Hygienist 12th Science  2 Year
Experience
Dental Technician 12th Science  2 Year
Experience
X-Ray Technician 10+2 1 Year
Experience
C T Scan Technician  10+2 1 Year
Experience
 ECG Technician  10+2 1 Year
Experience
Dialysis Technician 10+2 1 Year
Experience
Cold Chain Technician  10+2
Lab Technician  DMLT 1 Year
Experience
Audiologist  Degree in Audiology  2 Year
Experience

वयाची पात्रता

  • १० डिसेंबर २०२१ रोजी उम्मेदवारचे वय १८ ते ३८ वर्ष असणे अनिवार्य आहे
  • मागासवर्गीयांसाठी जास्तीत जास्त वय ४३ वर्ष असू शकते

अर्जाची पद्धत

  • अर्जाची पद्धत ऑफलाईन असून तो जाहिराती मध्ये केलेल्या पत्त्यावर पाठवणे गरजेचं आहे
  • फॉरमॅट जाहिराती मध्ये दिलेला आहे त्या नुसार तो योग्य पद्धतीने भरून पाठवणे अनिवार्य आहे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम न. २१८ दुसरा मजला जिल्हा परिषद उस्मानाबाद 

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट click here
अधिकृत जाहिरात Download
अँप्लिकेटॉपम फॉर्म Download

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages