Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 30 November 2021

Current Affairs
1. India1 Payments कडून  10000 white-label ATMs चा लक्ष पूर्ण करण्यात आला हि कंपनी या क्षेत्रात देशात सगळ्यात मिठी कंपनी आहे
2 United Nations कडून २९ नोव्हेंबर २०२१ हा दिवस International Day of Solidarity म्हणून पाळण्यात आला
3 World’s tallest rail bridge pier लवकरच मणिपूर मध्ये बांधण्यात येणार आहे याची उंची 141 metres असणार आहे
4 Nagaland Police officially ‘Call your Cop नावाचं नवीन मोबाइलला अँप्लिकेशन लाँच करण्यात आला आहे
5 २९ नोव्हेंबर २०२१ रोजी  Indian Parliament  कडून  Farm Laws Repeal Bill, 2021  पास करण्यात आला
6 सरकारकडून पेन्शन धारकांसाठी unique” face recognition technology २९ नोव्हेंबर २०२१ रोजी लाँच करण्यात आली
7 Barbados हे राज्य World’s newest republic म्हणून घोषित करण्यात आला Mason याना first president of Barbados म्हणून निवडण्यात आलाय
8 ndia’s first privately built cryogenic rocket engine   Dhawan-1 च Skyroot Aerospace test-fired करण्यात आलाय
9 २५ ते २७ नोव्हेंबर २०२१ रोजी Shillong’s famous Cherry Blossom Festival 2021 मेघालय मध्ये साजरा करण्यात आला
10 २९ नोव्हेंबर २०२१ रोजी Indian Young Water Professionals नावाचा नवीन Programme  लाँच करण्यात आला
Advertisement