देशातल्या सगळ्या मोठ्या सार्वजनिक बँके पैकी एक असलेली बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार (Bank of Baroda Bharti 2021) विविध मॅनेजर पदाच्या एकूण 376 जागा भरल्या जाणार आहेत या मध्ये Sr. Relationship Manager,e- Wealth Relationship Manager या पदांचा समावेश आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ डिसेंबर २०२१ असून उम्मेदवार पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात जाहिराती नुसार अन्य माहिती खालील प्रमाणे
Advertisement
Bank of Baroda Bharti 2021
जाहिरात क्रमांक
19.11.2021
Sr. Relationship Manager
एकूण 326 पदे
e- Wealth Relationship Manager
एकूण 50 पदे
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अँप्लिकेशन फी
General/OBC साठी 600/- तर SC/ST/PWD आणि महिला साठी 100/-
शॆक्षणिक पात्रता
Sr. Relationship Manager
कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आणि कामाचा 02 वर्ष अनुभव अनिवार्य
e- Wealth Relationship Manager
कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आणि कामाचा 1.5 वर्ष अनुभव अनिवार्य
वयाची पात्रता
१ नोव्हेंबर २०२१ रोजी Sr. Relationship Manager पदासाठी वय मर्यादा 24 ते 35 वर्षे आहे
तर e- Wealth Relationship Manager पदासाठी 23 ते 35 वर्षे
दोनी पदांमध्ये SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे
निवड प्रक्रिया
ऑनलाईन आवेदन केलेल्या पात्र उम्मेदवारांची मुलाखत आणि Interviewआणि Group Discussion टेस्ट होईल
यानंतर त्यांच्या मुलाखतीच्या मार्क्स च्या आधारे cut off निश्चित करून पदांसाठी उम्मेदवार निवडले जातील
उम्मेदवार आता ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकतात