Download NFL Admit Card- NFL म्हणजे National Fertilizers Limited मध्ये भरतीसाठी चे परीक्षेचे तारीख जाहीर. NFL कडून 03/2021 क्रमांक ची जाहिरात देण्यात होती. ह्या जाहिराती नुसार Junior Engineering Assistant (Instrumentation), Junior Engineering Assistant (Production), Junior Engineering (Electrical), Marketing Representative, Loco Attendant II, Loco Attendant III, Attendant Grade-I (Electrical), Attendant Grade-I (Mechanical) या पदांची भरती घेण्यात येणार आहे. जागांसाठी एकूण 183 पदे IBPS SO Bharti 2021 भरण्यात येणार आहेत.
ह्या पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार असून ती परीक्षा 19 डिसेंबर 2021 आणि 20 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात येणार असून. ह्या घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे हॉल टिकिट जाहीर झाले असून. ते डाउनलोड करण्यासाठी खालील माहिती वाचा. आणि परीक्षेचे Hall Ticket Download करा.
NFL Admit Card Details
जाहिरात क्रमांक | 03/2021 |
एकूण जागा | 183 |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
NFL Admit Card पदे आणि जागा
पदे | जागा |
Junior Engineering Assistant (Instrumentation) | 15 |
Junior Engineering Assistant (Production) | 87 |
Junior Engineering Assistant (Electrical) | 07 |
Marketing Representative | 15 |
Loco Attendant II | 94 |
Loco Attendant III | 19 |
Attendant Grade-I (Mechanical) | 17 |
Attendant Grade-I (Electrical) | 19 |
एकूण जागा | 183 |
आधिक माहिती वाचा : NFL नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये १८३ जागांची भरती
Exam Details
परीक्षा | 19 डिसेंबर 2021 आणि 20 डिसेंबर 2021 |
NFL Admit Card Hall Ticket Download
परीक्षा Hall Ticket | Download Hall Ticket |
Hall Ticket Download कसे कराल
NFL Vaccency 2021 साठी हॉल टिकिट डाउनलोड कसे कराल ह्या बद्दल ची सर्व माहिती खालील प्रमाणे.
- वर दिलेल्या Download Hall Ticket वर क्लिक करा.
- तुम्ही NFL च्या आधिकृत वेबसाइट वर टिकिट पोहचाल.
- login Credintial म्हणून विभाग असेल.
- तिथे तुमचे डिटेल्स टाका दिलेला कोड टाका.
- सर्व माहिती भरल्या नंतर लॉगिन वर क्लिक करा.
- लॉगिन झल्यानंतर तुम्हाला Download Hall Ticketम्हणून ऑप्शन येईल.
- त्या ऑप्शन वर क्लिक करा आणि हॉल टिकिट डाउनलोड करा.
- त्या हॉल टिकिट ची Printout काढा.
Related Posts:
- IARI Admit Card 2022- IARI मधील T1 च्या जागांसाठी…
- ZP Bharti Admit Card 2023, Out Download Now | जिल्हा…
- SSC CGL 2020 Admit Card टियर 2 परीक्षेचे Admit card जाहीर
- Assam Rifles Hall Ticket 2023 | असम रायफल कडून…
- Mahrashtra Sahakar Ayukta Hall Ticket 2023 |…
- State Excise Bharti Hall Ticket 2024, Out Download…