Advertisement

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती डाटा एन्ट्री ऑपरेटर साठी 15 जागा

BMC-MCGM-bharti

Data Operator Bharti 2021 Municipal Corporation of Greater Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिका कडून नवीन भरती साठी ची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार  Data Entry Operator पदाच्या एकूण 15 जागा त्वरित भरण्यात येणार आहेत या भरती साठी पात्र उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने 22 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात जाहिराती नुसार अन्य महत्वाची माहिती खळीप्रमाणे

Advertisement

Data Operator Bharti 2021

जाहिरात क्रमांक क्र.टो(एनाटो(/2083
Data Entry Operator एकूण 15 जागा
भरती पद्धत कंत्राटी (Contract)
नौकरी ठिकाण मुंबई
अर्जाची फी कोणतीही फी नाही

शॆक्षणिक पात्रता

Data Entry Operator 0th Class Pass  आणि Marathi & English Typing 30 WPM.
वयाची मर्यादा  18 ते 33 वर्षे.

अर्जाची पद्धत

  • सादर भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून दिलेल्या ऍड्रेस वर तो पाठवणे अनिवार्य आहे
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता :बा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय,  डॉ. ए.एल. नारायण रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई -400008

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज भरण्याची शेवटची तारीख  22 डिसेंबर 2021  (04:00 PM)
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात Click Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages