Home » Ministry of Defence Recruitment Translator पदाच्या 97 जागा
Ministry of Defence Recruitment Translator पदाच्या 97 जागा
Ministry of Defence Recruitment भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जाहिराती नुसार Translator, Sub Divisional Officer, Typist पदाच्या एकूण 97 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 January 2022 असून पात्र उम्मेदवार ऑनलाईन पद्धतिने अर्ज करू शकतात पात्रता आणि अन्य महत्वाची माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
Ministry of Defence Recruitment
जाहिरात क्रमांक
MOD-2021-22
Juniour Translator Hindi
07 जागा
Sub Divisional Officer Grade II
89 जागा
Hindi Typist
01 जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत
ऑफलाईन
फी
Rs. 200/-
शैक्षणिक पात्रता
Juniour Translator Hindi
विषयानुसार कोणत्याही शाखेची Master डिग्री किंवा हिंदी इंग्लिश मध्ये Bachelors डिग्री
Sub Divisional Officer Grade II
१० वि पास आणि सिविल मध्ये डिप्लोमा सर्टिफिकेट
Hindi Typist
१० वि पास आणि हिंदी टायपिंग मध्ये २५ WPM चा स्पीड
वयाची पात्रता
उम्मेदवाराचे वय 15 January 2022 कमीत कमी 18 तर जास्तीत जास्त 30 वर्ष असू शकते .
अर्जाची पद्धत
अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेल्या पोस्ट चे नाव लिहून नीट पोस्ट करणे आवश्यक आहे .
अँप्लिकेशन फॉर्म जाहिराती मध्ये देण्यात आलेला आहे
पत्ता :Principal Director, Defence Elyates, Southern Command, Near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune (Maharashtra)-411040