CISF Recruitment 2022-Central Industrial Security Force. म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Assistant Sub Inspector (Stenographer) & Head Constable (Ministerial) या पदांच्या एकूण 540 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
CISF Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | CISF-2022 |
Assistant Sub Inspector (Stenographer) | 122 जागा |
Head Constable (Ministerial) | 418 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | General/OBC/EWS: ₹100/- तर SC/ST/ExSM साठी फी नाही |
शैक्षणिक पात्रता
- असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि Shorthand @ 80 words per minute in English किंवा Hindi in 10 minutes. Transcription of dictation in English in 50 minutes किंवा Hindi in 65 minutes, on computer. पैकी आवश्यक .
- हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) साठी 10वी उत्तीर्ण आणि 35 words per minute in English किंवा r 30 words per minute in Hindi on the computer. आवश्यक .
शारीरिक पात्रता
उंची | छाती | |
General, SC & OBC | Male-165 cms, Female-155 cms | Male-77 cms+05 cms |
ST | Male-162.5 cms, Female-150 cms | Male-76 cms+05 cms |
वयाची पात्रता
- 25 ऑक्टोबर 2022 रोजी वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे .
- या मध्ये SC/ST: 05 तर OBC: 03 वर्षे सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :पहा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How to Apply for CISF Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- CISF Recruitment 2022-Constable पदाच्या एकूण 1149 जागा
- CISF Sub Inspector Recruitment 2021-22 |647 जागांसाठी भरती
- CISF Recruitment 2023 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा…
- UPSC CISF Assistant Commandant पदाची भरती 19 जागा
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF Sports Quota 249 जागा
- PMC Recruitment 2022 एकूण 448 जागांची भरती