Advertisement

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम अँप्रेन्टिस भरती एकूण २७५ जागा

Naval Ship Repair Yard Recruitment 2021

Naval Dockyard Visakhapatnam ट्रैनिंग वर्ष २०२२ २३ साठी अँप्रेन्टिस पदाच्या एकूण २७५ जागांसाठी भरती ची जाहिरात देण्यात आली आहे Naval Dockyard Visakhapatnam Bharti 2021 भरती मध्ये वेगवेगळ्या ITI ट्रेड साठी एकूण २३ बेच मध्ये भरती केली जाणार आहे जाहिराती मध्ये दिलेल्या माहिती नुसार ५ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो पात्रता आणि बाबींची माहिती पुढीलप्रमाणे

जाहिरात क्रमांक DAS (V)/01/21
फिटर अप्रेंटिस एकूण ३५ जागा
इंस्ट्रूमेंट मेकॅनिक अप्रेंटिस  एकूण १५ जागा
इलेक्ट्रिशियन अप्रेंटिस  एकूण २२ जागा
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक अप्रेंटिस  एकूण ३६ जागा
पेंटर (जनरल) अप्रेंटिस  एकूण १० जागा
कारपेंटर अप्रेंटिस  एकूण २७ जागा
मेकॅनिक (डीझेल) अप्रेंटिस  एकूण २० जागा
पाईप फिटर अप्रेंटिस  एकूण २२ जागा
शीट मेटल वर्कर अप्रेंटिस  एकूण ३४ जागा
फाउंड्री मन अप्रेंटिस  एकूण ०७ जागा
वेल्डर (G &E) अप्रेंटिस  एकूण १६ जागा
मशीनिस्ट अप्रेंटिस  एकूण १२ जागा
R & AC मेकॅनिक अप्रेंटिस  एकूण १९ जागा
एकूण जागा २७५ पदे
नौकरी ठिकाण विशाखापट्टणम
अर्जाची फी कोणतीही फी नाही
वयाची मर्यादा General साठी उम्मेदवाराचा जन्म 01 एप्रिल 2001 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान चा असणे आवश्यक तर SC/ST साठी जन्म  01 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2008  दरम्यान असें अनिवार्य

शैक्षणिक पात्रता

  • सगळ्या पदांसाठी उम्मेदवार १० वि मध्ये कमीत कमी ५० टक्के मार्क्स सह पास असणे आवश्यक
  • त्याच बरोबर आवेदन केलेल्या अप्र्रेन्टिस पदांमध्ये त्या ट्रेड मध्ये ६५ % गुणांसह ITI पास असणे आवश्यक

अर्जाची पद्धत

  • पात्र असणार्या उम्मेदवाराला अर्ज हा ऑनलाईन करायचा असून त्या अर्जाची प्रिंट ऑफलाईन पत्त्यावर पोस्ट करणे अनिवार्य आहे
  • अर्जाची प्रिंट पोस्ट करण्या साठी पत्ता :he Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2021
अर्जाची प्रिंट पोस्ट करून पाठवण्याची शेवटची तारीख  14 डिसेंबर 2021
लेखी परीक्षेची तारीख  27 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज लिंक आवेदन करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages