You are here
Advertisement

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड BHEL मध्ये २८ जागांची भरती

BHEL Recruitment 2022

BHEL Recruitment 2021 भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये General Duty Medical Officers पदासाठी एकूण २८ जागांची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या भरती साठी पात्रं उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकतात अँप्लिकेशन ची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०२१ आहे त्या साठी ची पात्रता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे

Advertisement

BHEL Bharti 2021

जाहिरात क्रमांक HWR/ 04/2021
General Duty Medical Officers एकूण २८ जागा
एकूण फी कोणतीही फी नाही
वयाची मर्यादा जास्तीत जास्त ३७ वर्ष वय

युनिट आणि आरक्षण अनुसार जागा

युनिट एकूण जागा UR साठी OBC साठी
HEEP, Haridwar541
HEP Bhopal541
HEBP ,Trichy431
HPEP ,Hyderabad541
TP Jhansi220
BAP, Ranipet110
PC,Chennai110
CFP,Rudrapur110
HPVP ,Vizag110
FSIP, Jagdishpur110
Corp. New Delhi220
एकूण 28 24 04

शैक्षणिक पात्रता

General Duty Medical Officers MBBS Degree आणि पदाच्या संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव
कॉन्ट्रॅक्ट कालावधी Fixed Tenure Appointment २ वर्षाचा कालावधी
नौकरी ठिकाण भारत मधल्या कोणत्याही युनिट मध्ये

निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन अँप्लिकेशन केलेला उम्मेदवाराला मुलाखती साठी बोलावण्यात येईल
  • जास्त अँप्लिकेशन आल्यास MBBS मार्क्स वर मेरिट निवड करून मुलाखती साठी निवडण्यात येईल
  • मुलखाती साठी उम्मेदवाराला त्याच्या ट्रेन स्टेशन पासून AC Two tier चा खर्च करण्यात येईल

महत्वाच्या तारीख

ऑनलाईन अँप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख 25th  November 2021
अधिकृत वेबसाईट क्लीक करा
अधिकृत जाहिरात क्लीक करा
ऑनलाईन आवेदन लिंक क्लीक करा

Advertisement
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top