NASA आणि US Geological Survey साठी पाठवलेली Landsat 9 mission उपग्रहाने पुर्थीवर परत पहिला फोटो सेंड केला |
भारत देश मध्ये ८ नोव्हेंबर २०१६ ला मोदी सरकाने ५०० आणि हजार च्या नोटा बंद करून नोट बंदी लागू केली होती ह्या नोटबंदी ला आज ५ वर्ष पूर्णे झाली |
५ नोव्हेंबर २०२१ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ मध्ये नवीन प्रोजेक्ट चा शुभ आरंभ केला आणि विकास प्रकल्प देशाला समर्पित केले |
१० नोव्हेंबर २०२१ रोजी भारताकडून अफगाणिस्तानवर सुरक्षा संवाद आयोजित केला जाणार आहे |
७ नोव्हेंबर २०२१ पासून nnual Goa Maritime Conclave (GMC-21) च तिसरे एडिशन सुरु झाला |
दिल्ली सरकारकडून covid १९ आरोग्य यंत्रणा मजबूत करण्या साठी ECRP मार्गात १५४४ क्रोरे निधी मंजूर केला |
४ नोव्हेंबर २०२१ रोजी आसाम कॅबिनेट ने Industrial Relation Rules, 2021 लागू केला |
६ नोव्हेंबर २०२१ रोजी Gujarati New Year म्हणजेच Bestu Varas, साजरा करण्यात आला |
Central Pollution Control Board’च्या माहिती नुसार ५ नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्ली Air quality गंभीर Serve अशी घोषित करण्यात आली |
६ नोव्हेंबर २०२१ रोजी चीन ने southwestern Sichuan province. मधून ३ नवे remote sensing satellites लाँच केले |