Advertisement

धुळे NHM मध्ये 60 पदांसाठी भरती

NHM Recruitment 2024

National Health Mission Recruitment 2021.

NHM 2021 धुळे मध्ये 60 पदांसाठी कंत्राटी भरती करण्यात येत आहे. NHM DULE BHARTI 2021 मध्ये ऑप्टोमेट्रिस्ट, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, सोशल वर्कर, फार्मासिस्ट, सायकोलॉजिस्ट, अकाउंटंट, डेंटल असिस्टंट. ह्या पदांसाठी 60 जागांची भरती करण्यात येणार आहे. ह्या पदांसाठी खाली दिल्या प्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे. ह्या साठी इच्छुक उमेदवार आणि शैक्षणिक पात्रता असलेले विध्यार्थी ह्या साठी अर्ज करू शकतात. ह्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता, पद, अर्ज भरण्याची तारीख आणि शेवटची तारीख मासिक वेतन आणि इतर माहिती ही खालील प्रमाणे आहे.

Advertisement

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत धुळे भरती 2021

अनू क्रमांक पद जागा Education qualifications-
शैक्षणिक पात्रता
Monthly salary-

मासिक वेतन
1 Optometrist 1Bachelor’s in Optometry
With 1 year experience
Rs.20,000/-
2Early Interventionist cum Special Educator1Special Educator in Hearing Impairment /Visually Impried /& Mentally retarded With 2 years
experience.
Rs.28,000/-
3Social Worker1MSW With 2 Years experienceRs.28,000/-
4Pharmacist1B Pharma Or D Pharma With 1 Year ExperienceRs.17,000/-
5Psychologist21 Posts:- M. Phill in Clinical Psychology
2 Posts:- Post MA Psychology
Rs.30,000/-
6Accountant2B.COM With Tally Certification Rs.18,000/-
7Dental Assistant112th Pass with 1 Year Dental Experience Rs.15,800/-
8Physiotherapist1Degree In Physiotherapy With 1 Year ExperienceRs.20,000/-
9Lab Technician2DMLT With 1 Year Experience Rs.17,000/-
10Staff Nurse42GNM/Bsc Nursing Rs.20,000/-
11Technician410+ITI in Mechanic Refrigeration & Air ConditioningRs.17,000/-
12Audiologist2Degree in Audiology With 2 year Experience Rs.25,000/-
एकूण 60

अर्ज करताना सोबत जोडावे लागणारे कागदपत्र :-

  1. शैक्षणिक पात्रतेचे प्रमाण पत्र व गुण पत्रिका
  2. जातीचा प्रमाणपत्र
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे
  5. 2 पासपोर्ट साइज फोटो
  6. शासकीय अनुभव असलेला अनुभव दाखला.

Application Fees:

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Open Category )Rs.150/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी (Reserved Category) Rs.100/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 08-11-2021

Advertisement

अर्ज करण्याची पद्धत :- Offline

अधिकृत नोटिफिकेशन :- National Health Mission Dhule Recruitment 2021.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages