Advertisement

केंद्रीय विद्यालय भुसावळ मध्ये विविध पदांसाठी भरती

KVS Recruitment 2022

Kendriya Vidhyalay Bhusawal Bharti 2021

Kendriya Vidyalaya Bhusawal Bharti 2021 केंद्रीय विद्यालय भुसावळ जळगाव येथे  PGT, TGT, PRT, Spoken English Teacher, Coach, Computer Instructor, Doctor, Nurse, Counselor या विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीतीने रिकाम्या जागा भरण्यात येणार आहेत. या कंत्राटी पदांसाठी सरळ मुलाखत घेऊन निवड करण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ह्या पदांसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. परंतु अर्जदार ह्या पदांसाठी शैक्षणिक पात्र असणे गरजेचे आहे.

ह्या पदांसाठी उम्मेदवारांना interview (मुलाखत) देणे आवश्यक असेल. खालील दिलेल्या सर्व पदांसाठी एकाच दिवशी interview (मुलाखत ) घेण्यात येणार आहे. ह्या साठी अर्जदारांना सरळ २९ ऑक्टोबर २०२१ रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्ता वर जाऊन Interview देऊ शकतात. पात्रता आणि अन्य सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

अनु क्रमांक पद
1 PGT
2TGT
3PRT
4Spoken English Teacher
5Coach
6Computer Instructor
7Counselor
8Doctor
9Nurse

शैक्षणिक पात्रता :- पदानुसार शैक्षणिक पात्रता

नौकरीची जागा (Place Of Job):- भुसावळ, जिल्हा जळगाव (Bhusawal Dist. Jalgaon)

निवड प्रक्रिया :- Interview (मुलाखत)

पदांची संख्या: – (-)

मुलाखातीची तारीख:- 29-October-2021

मुलाखतीची जागा :- केंद्रीय विद्यालय, भुसावळ

अधिकृत नोटिफिकेशन :- केंद्रीय विद्यालय भुसावळ भरती

अधिकृत वेबसाइट:- no1bhubaneswar.kvs.ac.in

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages