1.National Tribal Dance Festival २८ ऑक्टोबर २०२१ पासून ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत रायपूर मध्ये साजरा करण्यात येणार आहे |
2.३० ऑक्टोबर २०२१ रोजी २ दोन दिवसीय G-20 Summ इटली मध्ये होणार असून या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजार राहणार आहेत |
3.Independence ची ७५ वर्ष साजरी करण्या साठी Union Minister of Culture & Tourism G. K. Reddy यांनी Amrit Mahotsav Podcast लाँच केले आहे |
4.Central Vigilance Commission (CVC) जो कि २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२१ पर्यन्त असणार आहे |
5. National Employment Policy (NEP), कमिटी स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकार ने घेतला आहे जी रोजगारांच्या संधी साठी Road Map साठी अक्म करणार आहे |
6.२६ ऑक्टोबर २०२१ रोजी Union Civil Aviation Minister, Jyotiraditya Scindia यांनी UDAN 4.1 शिलॉंग ते दिब्रुगढ विमान उड्डणांचा ची सुरवात केली |
7.चीन कडून देशच्या बॉर्डर च्या संरक्षण या साठी protection and exploitationचा नवीन काड्या लागू केला |
8.भारत आणि स्वीडन कडून २६ ऑक्टोबर २०२१ रोजी ८ व Innovation दिवस साजरा केला |
9.Indian Telegraph Right of Way (Amendment) Rules, 2021, One Time Payment तरतुदी समाविष्ट करण्यासाठी भारत सरकारने 22 ऑक्टोबर 2021 रोजी अधिसूचित केले आहे. |
10.उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी 25 ऑक्टोबर २०२१ रोजी 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले |
Advertisement