Advertisement

जलसंपदा विभाग गोवा मल्टि टास्किंग पदासाठी एकूण १९० जागांची भरती

WRD Goa Bharti 2021

WRD Goa Bharti 2021 जलसंपदा विभाग गोवा कंत्राटी पद्धतीने C ग्रुप साठी Multi- Tasking Staff पदाच्या एकूण १९० जागा भरण्या साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२१ आहे पात्र ऊमेदवार दिलेल्या ऍड्रेस वर अर्ज करू शकतात या सगळ्या पदांसाठी ची पात्रता आणि महत्वाची माहिती खाली प्रमाणे

Advertisement

WRD Goa Bharti 2021

जाहिरात क्रमांक 16-96/CE-WR/RECRUITMENT/WCE/2021-22/ 661
 Multi- Tasking Staff- Supervisor 152 पदे
Multi- Tasking Staff- Mechanic 02 पदे
Multi- Tasking Staff-Work Assistant 10 पदे
Multi- Tasking Staff- Electrician 03 पदे
Multi- Tasking Staff- Assistant Operator 17 पदे
Multi- Tasking Staff- Pump Attendant 06 पदे
एकूण पदे 190 पदे

शैक्षणिक पात्रता

 Multi- Tasking Staff- Supervisor  १२ वि पास असणे आवश्यक
Multi- Tasking Staff- Mechanic  संबंधित ट्रेंड मध्ये ITI पास असणे आवश्यक
Multi- Tasking Staff-Work Assistant  १२ वि पास असणे आवश्यक
Multi- Tasking Staff- Electrician  संबंधित ट्रेंड मध्ये ITI पास असणे आवश्यक
Multi- Tasking Staff- Assistant Operator  संबंधित ट्रेंड मध्ये ITI पास असणे आवश्यक
Multi- Tasking Staff- Pump Attendant  १० वि पास असणे आवश्यक
नौकरीच् ठिकाण Goa
फी फी नाही
  • प्रत्येक पदांमध्ये खुल्या आणि आरक्षित प्रवर्गासाठी राखीव जागा आहेत

अर्जाची पद्धत

  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे पोस्ट ऍड्रेस दिला गेला आहे
  • पात्र उम्मेदवार जाहिराती मध्ये दिल्या गेलेल्या अर्जाच्या फॉरमॅट नुसार अर्ज भरू शकतो
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :Chief Engineer, WRD, Sinchai Bhawan, Near Police Station, Porvorim, Goa

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सुरु होण्याची तारीख 20th Oct 2021 आहे
  • अर्ज करण्याची सेहवाटची तारीख 10th November 2021 आहे

अधिकृत वेबसाईट :पहा

Advertisement

अधिकृत जाहिरात :पहा

आवेदन करा :अर्ज डाउनलोड करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages