Advertisement

Mumbai Port Trust Recruitment 2023 मध्ये विविध जागांसाठी भरती

Mumbai Port Trust Recruitment 2022

Mumbai Port Trust Recruitment 2023 – Mumbai Port Trust has announced new recruitment. A total of 61 vacancies for the post of COPA Apprentice and Technician/Graduate Apprentice  will be filled as per the advertisement. The application process is online and the last date is  09 January 2023. The place of employment is Mumbai. Important information and eligibility are as follows.

Advertisement

मुंबई पोर्ट ट्रस्ट भर्ती 2023 – मुंबई पोर्ट ट्रस्टने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार शिकाऊ पदाच्या एकूण 61 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

Mumbai Port Trust Recruitment 2023 Details

एकूण जागा61 जागा
कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)50 जागा
पदवीधर अप्रेंटिस (मेकॅनिकल)02 जागा
पदवीधर अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)03 जागा
टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)03 जागा
टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)03 जागा
नौकरी ठिकाणमुंबई 
अर्जाची पद्धतऑफलाईन
फी₹100/-

शैक्षणिक पात्रता

  • COPA पदासाठी 10वी उत्तीर्ण  आणि ITI (COPA) आवश्यक .
  • पदवीधर अप्रेंटिस साठी B.E./B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल) आवश्यक
  • टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक .

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे कमीत कमी वय 14 वर्ष आहे.

अर्ज करण्यासाठी पत्ता

  1. COPA: Apprentice Training Centre (ATC), 3rd floor, Bhandar Bhavan, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010
  2. पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: The office of ATC, Bhandar Bhavan, 3rd floor, N. V. Nakhwa Marg, Mazgaon (East), Mumbai – 400010

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट :- पहा

Advertisement

नोंदणी लिंक : COPA तर पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस

जाहिरात आणि अर्ज :पहा

How To Apply For Mumbai Port Trust Bharti 2023

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
Advertisement

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages