Advertisement

MECON Recruitment 2022 एकूण 165 जागांची भरती

MECON Recruitment 2022-मेकॉन लिमिटेड कंपनी कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार 165 Deputy Engineer, Junior Engineer, Engineer, Senior Consultant, Senior Officer, Assistant Engineer, Executive, Assistant Executive, & Deputy Executive पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

MECON Recruitment 2022

जाहिरात क्रमांक . 11.73.4.1/2022/Cont/01
एकूण जागा  165 जागावयाची पात्रता
डेप्युटी इंजिनिअर80 जागा 32/38 वर्षांपर्यंत
ज्युनियर इंजिनिअर63 जागा 34 वर्षांपर्यंत
इंजिनिअर12 जागा 36 वर्षांपर्यंत
सिनियर कंसल्टंट02 जागा 54 वर्षांपर्यंत
सिनियर ऑफिसर01 जागा 50 वर्षांपर्यंत
असिस्टंट इंजिनिअर01 जागा 30/34 वर्षांपर्यंत
एक्झिक्युटिव01 जागा 36 वर्षांपर्यंत
असिस्टंट एक्झिक्युटिव01 जागा 30 वर्षांपर्यंत
डेप्युटी एक्झिक्युटिव01 जागा 32 वर्षांपर्यंत
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी General/OBC: ₹500/-   तर SC/ST/PWD/ExSM फी नाही

शैक्षणिक पात्रता

 • पहिल्या पदासाठी  संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/ संबंधित विषयात इंजिनिरिंग डिप्लोमा आणि 07 वर्षे अनुभव
 • दुसऱ्या पदासाठी कॉम्प्युटर/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 03/04 वर्षे अनुभव.
 • तिसऱ्या पदासाठी इंजिनिरिंग पदवी किंवा समतुल्य आणि 10 वर्षे अनुभव.
 • पद क्रमांक ४ साठी मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 24 वर्षे अनुभव.
 • पाचव्या पदासाठी कॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  आणि 20 वर्षे अनुभव.
 • सहाव्या पदासाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/ संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 07 वर्षे अनुभव.
 • सातव्या पदासाठी  हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि  09 वर्षे अनुभव.
 • पद क्रमांक ८ साठी इंजिनिअरिंग पदवी किंवा MBA/MSW/MA किंवा समतुल्य आणि  02 वर्षे अनुभव .
 • नवव्या पदासाठी  MBA ((ग्रामीण व्यवस्थापन) किंवा समाज कल्याण/समाजशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  आणि 05 वर्षे अनुभव.

वयाची पात्रता

 • 03 डिसेंबर 2022 रोजी वर दिलेल्या प्रमाणे प्रत्येक पदासाठी वय पातर्ता वेगेगली आहे .
 • या मध्ये SC/ST:05   वर्षे  तर OBC 03 वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :23 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For MECON Recruitment 2022

 • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
 • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
 • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
 • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
 • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages