Advertisement

मुंबई पोर्ट ट्रस्ट विविध पदांसाठी नवीन भरती

mumbai pirt trust

Mumbai Port Trust कडून नवीन भरती साठी ची जाहिरात देण्यात आली आहे या जाहिराती नुसार  VTS/ Signal Assistant पदाच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत Mumbai Port Trust Bharti 2021 साठी पात्र उम्मेदवार अर्ज दिलेल्या ऍड्रेस वर पाठवू शकतात अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 December 2021 असून जाहिराती नुसार महत्वाची माहिती खालीलप्रमाणे

Mumbai Port Trust Bharti 2021

जाहिरात क्रमांक Mumbai Port Trust / 2021
VTS/ Signal Assistant (VSA)एकूण १२ जागा
नौकरी ठिकाण मुंबई
अँप्लिकेशन फी कोणतंही फी नाही
अप्प्प्लिकेशन करण्याची पद्धत ऑफलाईन

शॆक्षणिक पात्रता

VTS/ Signal Assistant (VSA)(i) Radar Plotter Grade-1 Certificate
holder from Indian Navy
or Coastguard (Retired).
(ii) Proficiency in Computers and
computer language.
(iii) One year experience on sailing
ship as Radar Plotter.
वयाची पात्रता 10 December 2021 रोजी वय ४० ते ५५ वर्ष दरम्यान असणे आवश्यक
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात पाहावी

अर्जाची पद्धत

  • अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या HR विभागाकडे पाठवणे गरजेचं आहे
  • बरोबर शैक्षणिक कागदपत्रे आणि अन्य दस्तावेज जोडून पाठवणे गरजेचं आहे
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता :

Asstt. Secretary Gr.I, HR Section,
General Administration Department, Port House, 2nd Floor, Shoorji Vallabhdas
Marg, Ballard Estate, Mumbai–400001

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 10 December 2021
अधिकृत वेबसाईट Click Here
अधिकृत जाहिरात Click Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages