Advertisement

Indian Navy Recruitment 2021 परीक्षेचे HallTicket जाहीर

Indian Navy

Indian Navy Recruitment 2021:- Indian Navy ने 3 वेग वेगळ्या पदांसाठी आणि जागांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. ह्या मध्ये (Indian Navy) भारतीय नौदल सेलर (AA) & सेलर (SSR) आणि (Indian Navy) भारतीय नौदल सेलर (MR) अंतर्गत पदे भरण्यात येणारा आहेत. ह्या (Indian Navy) भारतीय नौदल सेलर (AA) & सेलर (SSR) आणि (MR) जागांसाठी घेतली जाणारी भरती ह्या पदांकरता भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार आणि शैक्षणिक पात्र असलेल्या उमेदवारांनी ह्या जागांसाठी अर्ज केला होता त्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.

Indian Navy Recruitment 2021

पदाचे नाव(Indian Navy) भारतीय नौदल सेलर (AA) & सेलर (SSR) आणि (MR)
एकूण जागा335
नौकरीचे ठिकाणAll India
संस्थेचे नाव Indian Navy
Hall Ticket Donwnload करण्याची पद्धतOnline

Indian Navy Recruitment 2021 शैक्षणिक पात्रता

पदशैक्षणिक पात्रता
सेलर (MR) एप्रिल 2022 बॅच10वी उत्तीर्ण (SSC). 
(Indian Navy) भारतीय नौदल सेलर (AA) & सेलर (SSR) 1. 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)   
2. JEE (Main)-2021

जागा

पदजागा
सेलर (MR) एप्रिल 2022 बॅच300
(Indian Navy) भारतीय नौदल सेलर (AA) & सेलर (SSR) 35

महत्त्वाच्या लिंक्स

Official SiteIndian Navy

(Indian Navy) भारतीय नौदल सेलर (AA) & सेलर (SSR) Hall Ticket Download करण्याची पद्धत

Hall Ticket Download करण्यासाठी लिंकIndian Navy

(Indian Navy) भारतीय नौदल सेलर (MR) Hall Ticket Download करण्याची पद्धत

Hall Ticket Download करण्यासाठी लिंकIndian Navy
  • वरील दिलेल्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्या.
  • त्यानंतर मधल्या बाजूला SELECT CORRESPONDENCE STATE म्हणून विभाग असेल.
  • त्या मध्ये तुम्हची राज्य निवड आणि Capatch code टाका.
  • Userid, Password, आणि Capatch code टाका.
  • वरील सर्व माहिती भरल्या नंतर लॉगिन बटनावर क्लिक करा.
  • लॉगिन झाल्या नंतर तुम्हाला डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिसेल.
  • Download बटन वर क्लिक करून Indian navy Recruitment 2021 चे हॉल टिकिट डाउनलोड होईल.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages