Home » MSC Bank Recruitment 2022-विविध पदांच्या 17 जागा
MSC Bank Recruitment 2022-विविध पदांच्या 17 जागा
MSC Bank Recruitment 2022-Maharashtra State Cooperative Bank महाराष्ट्र राज्य सहकारी बँके कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Assistant Manager,Officer Gr-II,Junior Officer पदाच्या एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2022 असून नौकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र आहे पात्रता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे .
Advertisement
MSC Bank Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
1/MSC Bank/2021-2022
वय पात्रता (31 डिसेंबर 2021 रोजी)
Assistant Manager
एकूण 02 जागा
18 ते 35 वर्षे
Officer Gr-II
05 जागा
18 ते 33 वर्षे
Junior Officer
10 जागा
18 ते 33 वर्षे
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
—
नौकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
—
फी
₹1770/-
—
शैक्षणिक पात्रता
तिन्ही पदांसाठी उम्मेदवार B.E./B.Tech ,CS/IT किंवा MCA किंवा MSC Computer Science / IT पूर्ण असावा आणि 03 ते 05 वर्ष अनुभव आवश्यक .
अधिक माहिती साठी जाहिरात पहा .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :: 01 मार्च 2022