Home » CBI Recruitment 2022-रिटायर्ड ऑफिसर पदाच्या 535 जागा
CBI Recruitment 2022-रिटायर्ड ऑफिसर पदाच्या 535 जागा
CBI Recruitment 2022-Central Bank of India कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Retired Officer पदाच्या 535 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 February 2022 असून नौकरी च ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
CBI Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
—
Retired Officer
एकूण 535जागा
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
फी
Rs. 590/-
शैक्षणिक पात्रता
सदर भरती हि बँके मधून रिटायर्ड झालेल्या ऑफिसर साठीच असणार आहे .
बँकिंग कामाच्या काळ मध्ये ऑफिसर चा रेकॉर्ड हा चांगला असणे खूपच आवश्यक आहे .
ऑफिसर हे DDI लिस्ट मध्ये असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कोणताही Crime Record नसला .पाहिजे
पदाच्या पात्रते नुसार certificate/ degree of Retired or must have an equivalent असणे आवश्यक आहे .
वयाची पात्रता
उम्मेवारचे जास्तीत जास्त वयोमर्यादा 63 वर्ष अशी आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :28 February 2022