Advertisement

MPSC Recruitment 2022 मध्ये 175 जागांसाठी भरती

MPSC Recruitment 2022

MPSC Recruitment 2022Maharashtra Public Service Commission has announced new recruitment. According to the advertisement, a total of 175 different posts will be filled. The method of application is online and the last date to apply is 21 February 2022. Eligibility, education, important dates, and information to apply are as follows.

Advertisement

MPSC Recruitment 2022Maharashtra Public Service Commission  कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार विविध पदाच्या एकूण 175 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 february 2022  आहे .पात्रता ,शिक्षण ,महत्वाच्या तारखा आणि अर्ज करण्याची माहिती खालीलप्रमाणे .

MPSC Recruitment 2022 Details

जाहिरात क्रमांक002/2022 ते 006/2022
Constableएकूण 175 जागा
अर्जाची पद्धतऑनलाईन
नौकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र

MPSC Recruitment 2022 जागा आणि शैक्षणिक पात्रता

Advertisement No.Post No.Name of the PostNo. of Vacancyशैक्षणिक पात्रता
002/20221Deputy Director, Town Planning, Maharashtra Town Planning and Valuation Service, Group A031. शहर नियोजन किंवा नगर नियोजन किंवा शहर आणि देश नियोजन किंवा शहरी नियोजन किंवा प्रादेशिक नियोजन किंवा पर्यावरण नियोजन मधील पदव्युत्तर पदवी किंवा त्या योग्यतेचे
2. 05 years of experience
003/20222Assistant Director, Town Planning, Maharashtra Town Planning and Valuation Service, Group A121. स्थापत्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी  किंवा त्या योग्यतेचे  
2. 05 वर्षे अनुभव असला पाहिजे. 
004/20223Town Planner, Maharashtra Town Planning and Valuation Service, Group A181. स्थापत्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी  किंवा त्या योग्यतेचे
2. 03 वर्षे अनुभव असला पाहिजे
005/20224Assistant Town Planner, Maharashtra Town Planning and Valuation Service, Group B1381. स्थापत्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा शहरी आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा आर्किटेक्चर किंवा बांधकाम तंत्रज्ञान किंवा शहरी नियोजन पदवी  किंवा समतुल्य 
006/20225Law Officer, Maharashtra Town Planning and Valuation Service, Group A041. Law Degree
2. 05/08 वर्षे अनुभव. 
Total175
  • अधिक माहिती साठी संबंधित आधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता

  • 01 मे 2022 रोजी 18 वर्ष ते 45 वर्षा पर्यन्त वयाची पात्रता आहे.
  • मागसावर्गीयांसाठी 05 वर्षाची सूट आहे.

MPSC Recruitment 2022 Fees

  • पद क्र साठी Rs.719 मागसावर्गीयांसाठी Rs.449/-
  • पद क्रमांक 02 साठी Rs.719 मागसावर्गीयांसाठी Rs.449/-
  • पद क्रमांक 03 साठी Rs.719 मागसावर्गीयांसाठी Rs.449/-
  • पद क्रमांक 04 साठी Rs.394 मागसावर्गीयांसाठी Rs.294/-
  • पद क्रमांक 05 साठी Rs.719 मागसावर्गीयांसाठी Rs.449/-

महत्वाच्या तारखा

  • अर्जाची सुरवात दिनांक : 31 January 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 February 2022
  • अधिकृत वेबसाईट : Visit
  • पोस्ट क्रमांक 1 जाहिरात : Click Here
  • पोस्ट क्रमांक 2 जाहिरात : Click Here
  • पोस्ट क्रमांक 3 जाहिरात : Click Here
  • पोस्ट क्रमांक 4 जाहिरात : Click Here
  • पोस्ट क्रमांक 5 जाहिरात : Click Here
  • ऑनलाईन अर्ज : Apply Online

How to Apply for MPSC Recruitment 2022

Advertisement

MPSC Recruitment च्या भरती साठी कसा करायचा हा प्रश्न बहुतांश उमेदवारांचा असतो. त्या मुळे आम्ही खालील प्रमाणे अर्ज करण्याची पद्धत देत आहोत.

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages