- Roswell Biotechnologies कडून जगातील पहिली molecular electronics chip. तयार करण्यात आली आहे ज्या मध्ये single molecules चा universal sensor म्ह्णून वापर केला जातो .
2 काही चिनी अभ्यासांकच्या नुसार नवीन पद्धतीचा कोरोना विषाणू सापडला असून त्याला.
2 काही चिनी अभ्यासांकच्या नुसार नवीन पद्धतीचा कोरोना विषाणू सापडला असून त्याला NeoCov, असे नाव देण्यात आलेला आहे .
3 Agence Francaise de Developpment, AFD and the Department of Promotion of Industry and Internal Trade कडून Swachhata Start-Up challenge प्रोग्रॅम लाँच करण्यात आला आहे .
4 Drug regulator in India कडून COVISHIELD आणि COVAXIN ला conditional market approval देण्यात आला आहे .
5 January 28, 2022 रोजी Prime Minister Narendra Modi यांनी Pandit Jasraj Cultural Foundation लाँच केले आहे.
6 ऑस्ट्रेलिया सरकार कडून Great Barrier Reef ला वातावरण बदल पासून वाचवण्यासाठी नवीन योजना आणि USD 700 million व्हा package मंजूर केला आहे .
7 Curtin University note of International Centre च्या Radio Astronomy अभ्यासकांना Ultra-long-period Magnetar चा शोध लागला आहे जो काही वेळ दिसून गायब होतो रहस्य कायम आहे .
8 २६ जानेवारी हा दिवस दरवर्षी International Customs Day म्हणून सुद्धा साजरा केला जातो .
9 Andhra Pradesh Chief Minister Jagan Mohan Reddy यांनी AP Seva Portal 2.0. लाँच केली आहे.
10 Government of India कडून Anantha Nageswaran यांची Chief Economic Advisor.पदी नेमणूक करण्यात आली आहे .