CISF Recruitment 2022-Central Industrial Security Force has announced new recruitment. According to the advertisement, a total of 1149 posts of Constable will be filled.The method of application is online and the last date to apply is 04 March 2022. Eligibility, education, important dates and information to apply are as follows.
Advertisement
CISF Recruitment 2022–Central Industrial Security Force कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Constable पदाच्या एकूण 1149 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 March 2022 आहे .पात्रता ,शिक्षण ,महत्वाच्या तारखा आणि अर्ज करण्याची माहिती खालीलप्रमाणे .
CISF Recruitment 2022
जाहिरात क्रमांक | — |
Constable | एकूण 1149 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | GEN/ OBC – Rs. 100/- तर SC/ ST –फी नाही |
शैक्षणिक पात्रता
- अर्ज करणारा उम्मेदवार मान्यताप्राप्त संस्थकडून १२वि Scince पास असणे आवश्यक आहे .
- जाहिराती नुसार शारीरिक पात्रता मध्ये उंची 170cms तर छाती 80-85 cms आवश्यक आहे ,
वयाची पात्रता
- वय 04 March 2022 रोजी कमीत कमी 18 तर जास्तीत जास्त 23 वर्ष आहे .
- SC ST साठी ५ वर्ष तर OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
- अर्जाची सुरवात दिनांक : 29 January 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :04 March 2022
- अधिकृत वेबसाईट :पहा
- जाहिरात :- पहा
- ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
Related Posts:
- CISF Recruitment 2022 एकूण 540 जागांची भरती
- UPSC CISF Assistant Commandant पदाची भरती 19 जागा
- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF Sports Quota 249 जागा
- CISF Sub Inspector Recruitment 2021-22 |647 जागांसाठी भरती
- CISF Recruitment 2023 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा…
- FCI भारतीय अन्न महामंडळ एकूण एकूण जागा १२४० भरती सुरु