MPSC Recruitment 2022- Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र राज्यसेवा आयोग कडून Deputy Director & Assistant Director, पदासाठी 54 जागांच्या भरती साठी जाहिरात दिली आहे.अर्ज पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2022 आहे .दोन्ही पदांसाठी अधिकृत जाहिराती वेगवेगळ्या असून या बादल संयुक्त माहिती देण्यात आलेली आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
MPSC Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | 018/2022 आणि 019/2022 |
Deputy Director, Industrial Safety and Health, Group-A | एकूण 09 जागा |
Assistant Director, Industrial Safety and Health, Group-B | एकूण 45 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | Open Category: ₹719/- तर Reserved Category/EWS साठी ₹449/ |
शैक्षणिक पात्रता
- उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-अ पदासाठी उम्मेदवार Mechanical / Electrical / Electronics / Instrumentation / Chemical / Chemical Technology Engineering या पैकी एका मध्ये पदवी आणि 07 वर्ष अनुभव आवश्यक .
- सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-ब पदासाठी उम्मेदवार Mechanical / Electrical / Electronics / Instrumentation / Chemical / Chemical Technology Engineering या पैकी एका मध्ये पदवी आणि 02 वर्ष अनुभव आवश्यक .
वयाची पात्रता
- 01 जून 2022 रोजी वयाची पात्रता 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
- या मध्ये मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट असणार आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :17 मार्च 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पहा
जाहिरात :उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-अ
Advertisement
जाहिरात :सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट-ब
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How To Apply for MPSC Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.