Home » MPSC आरोग्य विभाग भरती उपसंचालक पदाच्या 12 जागा
MPSC आरोग्य विभाग भरती उपसंचालक पदाच्या 12 जागा
MPSC आरोग्य विभाग भरती -महाराष्ट्र राज्य सेवा आयो कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Deputy Director, Health Services, Maharashtra Medical and Health Services, Group-A या पदाच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 March 2022 असून महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
MPSC आरोग्य विभाग भरती
जाहिरात क्रमांक .
107/2021
उपसंचालक, आरोग्य सेवा, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट-अ
एकूण 12 जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
Open Category: ₹719/- तर Reserved Category/EWS/ साठी ₹449/- आहे
शैक्षणिक पात्रता
Deputy Director, Health Services, Maharashtra Medical and Health Services, Group-A पदासाठी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर डिप्लोमा आणि MBBS आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे .
वयाची पात्रता
01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .