Exim Bank Recruitment 2022 :- According to the Exim Bank given ad , a total of 25 vacancies for Management Trainee posts are to be filled. Last date of application is 14 march and other Important information and eligibility criteria are as follows.
Advertisement
एक्झिम बँकेच्या मध्ये, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी एकूण 25 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मार्च आहे आणि इतर महत्त्वाची माहिती आणि पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत.
Exim Bank Recruitment 2022 Details
जाहिरात क्रमांक | — |
पदाचे नाव | Management Trainee |
एकूण जागा | 25 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | General/OBC/EWS: ₹600/- तर SC/ST/PWD: ₹100/- असे अर्ज फी आहे. |
Education Qualification
- MBA/PGDBA, Finance मध्ये specialisation मान्यता प्राप्त संस्थेतून डिग्री किंवा Chartered Accountants (CA)
वयाची पात्रता
- वयाची पात्रता ही 30 सप्टेंबर 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत
- SC/ST:05 वर्षे सूट, तर OBC: 03 वर्षांची सूट असेल.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज सुरु दिनांक | 24 फेब्रवारी 2022 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 मार्च 2022 |
परीक्षेची | एप्रिल 2022 |
अधिकृत जाहिरात | पहा |
वेबसाईट | पहा |
Online अर्ज करा | Apply |
How To Apply for Exim Bank Recruitment 2022
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.