Advertisement

MPSC Rajyaseva Hall Ticket 2022 राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

MPSC Recruitment 2022

MPSC Rajyaseva Hall Ticket 2022 MPSC कडून राज्यसेवा पूर्व परीक्षा Admit Card 2022 चे  हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. हि ऑनलाईन परीक्षा 23 जानेवारी 2022 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षे मधून विविध विविध पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या नुसार अर्ज केलेलं उम्मेद्वार आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 प्रवेशपत्र

हॉल तिकीट जाहीर14 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेबर 2022
पूर्व परीक्षा 23 जानेवारी 2022
Mains हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकयेथे क्लिक करा
मुख्या परीक्षा 7, 8 व 9 मे, 2022
एकूण जागा 390 
अधिकृत जाहिरात पहा

MPSC Rajyaseva Prelims Hall Ticket Download Steps

  • ह्या MPSC Rajyaseva Hall Ticket 2022 प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages