Home » GATE 2022 Hall Ticket परीक्षा ऍडमिट कार्ड जाहीर
GATE 2022 Hall Ticket परीक्षा ऍडमिट कार्ड जाहीर
GATE 2022 Hall Ticket -भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (IIT) खड़गपुर कडून GATE admit card 2022 download link चे हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. हि ऑनलाईन परीक्षा 5, 6, 12 और 13 फेबुवारी रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे या नुसार अर्ज केलेलं उम्मेद्वार आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.