Home » MPSC Education Service Recruitment 2023 | MPSC मार्फत विविध जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज
MPSC Education Service Recruitment 2023 | MPSC मार्फत विविध जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज
MPSC Education Service Recruitment 2023:- The Maharashtra Public Service Commission has published a new recruitment advertisement. As per the advertisement, a total of 129 vacancies for the Principal / Vice Principal and deputy Director Posts. will be filled up. The last date to apply is 09 January 2024 (11:59 PM) Important information for those who want to apply online is as follows.
Advertisement
MPSC Education Service Recruitment 2023
एमपीएससी शिक्षण सेवा भरती 2023:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीनुसार, प्राचार्य, उपप्राचार्य आणि उपसंचालक पदांच्या एकूण 129 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 (दुपारी 11.59) आहे. ऑनलाईन अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
MPSC Education Service Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक
396/2023 ते 397/2023
एकूण जागा
129 जागा
नौकरी ठिकाण
महाराष्ट्र
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
खुला प्रवर्ग साठी Rs.719/- तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांगांसाठी Rs.449/-
Posts
Advt. No.
Post No.
Posts
Vacancies
396/2023
1
Principal / Vice Principal
123
397/2023
2
Deputy Director
06
Total
129
शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications
Advt. No.
Post No.
Posts
Educational Qualifications
396/2023
1
Principal / Vice Principal
B.E/B.Tech मध्ये 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
397/2023
2
Deputy Director
B.E/B.Tech मध्ये 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता | Age Limit
09 जानेवारी 2024 रोजी 18 ते 45 वर्षे [SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट]
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
Advertisement
अर्ज सुरू झाल्याची तारीख:- 20 डिसेंबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 जानेवारी 2024 (11:59 PM)