महराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन कडून राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 MPSC Admit Card जाहीर करण्यात आला आहे या भरती साठी ची पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी झाली होती यांनतर आता मुख्य परीक्षेचे ऍडमिट कार्ड आणि मुख्य परीक्षा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत पात्र उम्मेदवार SMS किंवा मेल द्वारे या बाबत ची माहिती देण्यात आली असेलच उम्मेदवार अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऍडमिट कार्ड डाउनलोड करू शकता
Advertisement
MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020 प्रवेश पत्र
- MPSC कडच्या माहिती नुसार सप्टेंबर २०२१ मध्ये जाहीर केलेल्या निकालानुसार एकूण 3214 उम्मेदवार मुख्य परीक्षे साठी पात्र ठरले आहेत
- हि परीक्षा 4, 5 आणि 6 डिसेंबर मध्ये राज्य मधल्या महतवाच्या शहरामध्ये मुंबई, पुणे, नागपुर, अमरावती,नाशिक आणि औरंगाबाद या केंद्रावर होणार आहेत
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
पूर्व परीक्षा (झाली ) | 21 मार्च 2021 |
मुख्य परीक्षा | 04,05 & 06 डिसेंबर, 2021 |
मुख्य परीक्षा प्रवेश पात्र | डाउनलोड करा |
ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची प्रोसेस
- सगळ्यात आधी वर दिलेल्या डायरेक्ट लिंक वर उमेदवारांना क्लिक करायचे आहे
- हिथे जाहिरात क्रमांक जाहिरात सिलेक्ट करायची आहे जी कि (060/2021-State Services Main Examination 2020) अशी आहे
- य यानंतर रजिस्टर करताना वापरलेल्या मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर किंवा मेल आय डी या मध्ये एक वापराचे आहे
- आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे
- लॉग इन वर क्लिक केल्या नंतर download admit card वर क्लिक करून ऍडमिट कार्ड pdf डाउनलोड करायची आहे
- डाउनलोड ऍडमिट कार्ड ची प्रिंट काढून तो परीक्षा केंद्र मध्ये न्यायाची आहे