1. Prichal (Pier) नावाचं नवीन रशियन मॉड्युल International Space Station ला यशस्वीरीत्या dock झाला |
|
2. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी १२ व Indian Organ Donation Day साजरा करण्यात आला National Organ and Tissue Transplant Organization ने यासाठी कार्यक्रम जाहीर केला |
|
3.Hunar Haat ला India International Trade Fair, 2021 च Silver Medal Vocal for Loca चळवळ बळकट करण्या साठी देण्यात आला. |
|
4. Kerala Tourism कडून STREET (Sustainable, Tangible, Responsible, Experiential, Ethnic, Tourism) नावाचा नवीन प्रोजेक्ट लाँच केला |
|
5. Surat Jewellery Manufacturing Association (SJMA) कडून आयोजित करण्यात आलेल्या Gems & Jewellery Manufacturing Show-2021 Piyush Goyal उपस्तीत होते |
|
6. Narmada Craft नावाचा नवीन Pilot Project Jammu Kashmir मध्ये लाँच होणार Union Minsiter कडून २७ नोव्हेंबर २०२१ रोजी याची घोषणा केली गेली |
|
7 IAF चीफ २८ नोव्हेंबर २०२१ पासून ५ दिवसांच्या इजिप्त दोऱ्या साठी रवाना झाले |
|
8. दिल्ली सरकारने 26 नोव्हेंबर 2021 रोजी “मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना” या तीर्थयात्रा योजनेत पाकिस्तानमधील कर्तारपूर साहिब आणि तामिळनाडूतील वेलंकन्नी चर्च जोडण्याची घोषणा केली. |
|
9. Madhya Pradesh Cabinet कडून cyber tehsils स्थापन करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे |
|
10.२५ नोव्हेंबर २०२१ रोजी Prime Minister Narendra Modi यांनी Gautam Buddh Nagar येथील Noida International Airport च foundation stone केला |
|