Home » MIRC मुख्यालय अहमदनगर भरती विविध पदांच्या 45 जागा
MIRC मुख्यालय अहमदनगर भरती विविध पदांच्या 45 जागा
MIRC Ahmednagar Recruitment 2022; सुरक्षा मंत्रालय Mechanised Infantry Regimental Centre च्या Ahmednagar HQ कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती मध्ये देण्यात आलेल्या माहिती नुसार Cook, Washerman, Safailwala, Barber, & Lower Division Clerk या पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2022 आहे पात्रता आणि अन्य माहिती .पाहुयात .
Advertisement
MIRC Ahmednagar Recruitment 2022
जाहिरात क्रमांक
01/2021
Cook
11 जागा
Washerman
03 जागा
Safailwala
13 जागा
Barber
07 जागा
Lower Division Clerk
11 जागा
अर्ज पद्धत
ऑफलाईन
नौकरी ठिकाण
महाराष्ट्र अहमदनगर
फी
फी नाही
शैक्षणिक पात्रता
Cook पदासाठी उम्मेदवार हा १० वि पास आणि स्वयंपाकाचे ज्ञान असणारा आवश्यकी .
वॉशरमन,सफाईवाला,बार्बर या पदांसाठी पात्रता १०वि पास अशी आहे .
निम्न श्रेणी लिपिक साठी १२ वि पास आणि इंग्रजी टायपिंग 35 wpm तर हिंदी टायपिंग 30 wpm आवश्यक.
वयाची पात्रता
उम्मेदवाराचे वय 12 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे असणे आवश्यक ,
या मध्ये SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट देण्यात आली आहे .
अर्जाची पद्धत
सादर भरती साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतिने भरायचा असून तो दिलेल्या ऍड्रेस वर पटवणे आवश्यक आहे .