Advertisement

CSIR UGC NET एडमिट कार्ड 2021-झाले जाहीर करा डाउनलोड

CSIR UGC NET Hall Ticket 2021:- Hall ticket for the exam has been announced by CSIR UGC The examination will be held from 29th January to 17th February 2022. . Eligible students can now go to the official website and download the hall tickets.

नेशनल टेस्ट एजेंसी (एनटीए) कडून  परीक्षे चे हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. ह्या साठी29th January to 17th February 2022. रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. आता पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

CSIR UGC NET Hall Ticket 2021

Exam dates29th January to 17th February 2022.
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकClick here
परीक्षे च नाव Joint CSIR-UGC NET Examination June-2021

CSIR UGC NET Hall Ticket 2021 Download Steps

  • ह्या UGC NET परीक्षा Hall ticker Download करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages