HQ ICG Recruitment 2022: -Headquarters Indian Coast Guard has advertised new recruitment as per advertisement Engine Driver, Sarang Lascar, Store Keeper Grade-II, Civilian Mechanical Transport Driver, Fireman, ICE Fitter, Spray Painter, MT Mechanical, Multi Tasking 80 vacancies for the posts of Staff, Sheet Metal Worker, Electrical Fitter & Laborer will be filled up. The last date to apply is 20th February 2022. Eligibility and other details are as follows
HQ ICG Recruitment 2022 :-Headquarters Indian Coast Guard कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Engine Driver, Sarang Lascar, Store Keeper Grade-II, Civilian Mechanical Transport Driver, Fireman, ICE Fitter ,Spray Painter, MT Mechanical, Multi Tasking Staff, Sheet Metal Worker, Electrical Fitter & Labourer पदाच्या 80 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2022 असून पात्रता आणि अन्य माहिती पुढीलप्रमाणे .
HQ ICG Recruitment 2022
जाहिरात क्रमांक | — |
Engine Driver | 08 जागा |
Sarang Lascar | 03 |
Store Keeper Grade-II | 04 |
Civilian Mechanical Transport Driver | 24 |
Fireman | 06 |
ICE Fitter (Skilled) | 06 |
Spray Painter | 01 |
MT (Fitter) MT Mechanical | 06 |
Multi Tasking Staff (Mali) | 03 |
Multi Tasking Staff (Peon) | 10 |
Multi-Tasking Staff (Daftry) | 03 |
Multi Tasking Staff (Sweeper) | 03 |
Sheet Metal Worker (Semi-Skilled) | 01 |
Electrical Fitter (Semi-Skilled) | 01 |
Labourer | 01 |
नौकरी ठिकाण | चेन्नई,विशाखापट्टणम |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
फी | नाही |
शैक्षणिक पात्रता
- इंजिन ड्राइव्हर ड्राइवर पदासाठी उम्मेदवार १० वि पास आणि इंजिन चालक प्रमाणपत्र असणे आवश्यक .
- सारंग लास्कर साठी सारंग प्रमाणपत्र आणि १० वि पास असणे आवश्यक आहे .
- स्टोअर कीपर ग्रेड-II पदासाठी १२वि पास आणि स्टोरे मध्ये काम करण्याचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक .
- सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर-२ वर्षाच्या अनुभवासह १० वि पास आणि वाहन चालक परवाना आवश्यक .
- फायरमन साठी १० वि पास असणे आवश्यक आहे .
- ICE फिटर (स्किल्ड) पदासाठी १० वि पास आणि ITI ICE बरोबर १ ते ४ वर्षाचा अनुभव आवश्यक .
- स्प्रे पेंटर-अँप्रेन्टिस सह १०वि पास असणे आवश्यक .
- MT (फिटर) MT मेकॅनिकल-ऑटोमोबाईल वोर्कशीप मध्ये २ वर्ष अनुभव आणि १० वि पास असणे आवश्यक .
- मल्टी टास्किंग स्टाफ (माळी)-१० वि पास आणि नर्सरी मध्ये २ वर्ष अनुभव .
- मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)-ऑफिस अट्टेण्डण्ट च्या अनुभवासह १०वि पास पात्रता .
- मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री)-ऑफिस अट्टेण्डण्ट च्या अनुभवासह १०वि पास पात्रता .
- मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर)-१०वि पास आणि क्लीनशिप चा अनुभव .
- शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड)-१०वि पास आणि ३ वर्ष अनुभव .
- इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड)-१०वि पास आणि ३ वर्ष अनुभव .
- लंबर -३ वर्ष अनुभव आणि १०वि पास .
वयाची पात्रता
- उम्मेदवाराचे वय 31 जानेवारी 2022 रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असणे आवश्यक (पदानुसार वयाची जाहिरात पहा )
- या मध्ये SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट असणार आहे .
अर्जाची पद्धत
- अर्ज पाठवण्याची पद्धत ऑफलाईन असून दिलेल्या ऍड्रेस वर अर्ज पाठ्वण्या आवश्यक आहे ,
- पत्ता :The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :20 फेब्रुवारी 2022
- अधिकृत वेबसाईट : पहा
- जाहिरात आणि अर्ज :- डाउनलोड करा
Related Posts:
- SSC JE Recruitment 2024| SSC मार्फत Junior Engineers…
- CCBL Bank Recruitment 2022 मध्ये PO & PA पदांची भरती जाहीर
- BSNL Recruitment 2022-16 Apprentice पदाची भरती
- NIELIT Recruitment 2022 Consultant पदाची भरती 126 जागा
- BECIL Recruitment 2022 Investigator पदाची भरती 500 जागा
- Indian Coast Guard Recruitment 2022-असिस्टंट कमांडंट…