1 Union government कडून 5 जानेवारी रोजी चित्ता दत्तक घेण्यासाठीच action plan सादर केला आहे . | |
| |
2 Jal Shakti Ministry कडून देण्यात आलेल्या माहिती नुसार जल संधारण मध्ये UP १ नंबर ला असून त्या नंतर राजस्ताहन आहे. | |
| |
3 Union Tourism Minister G. Kishan Reddy यांनी Govardhan, Mathura, Uttar Pradesh येथे PRASHAD (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Heritage Augmentation Drive) projects च उदघाटन केले . | |
| |
4 जम्मू आणि काश्मीर हे भारत मधील पहिले असे राज्य बनले आहे ज्या राज्य मधल्या पोलिसांकडे आधुनिक अमेरिकन शस्त्रे आहेत . | |
| |
5 7 जानेवारी 2022 रोजी external affairs ministry आणि Tata Consultancy Services (TCS) यांच्या second phase of the Passport Seva Programme (PSP-V2.0) अग्रीमेंट वर सह्या केल्या . | |
| |
6 Children Asthma वर केल्या गेलेल्या नवीन अभ्यासानुसार नवीन २ अब्जा प्रकरणे अशी समोर आली आहेत ज्या मध्ये traffic-related air pollutants हे प्रमुख कारण आहे . | |
| |
7 भारताचा GDP च अंदाज FY22 economic growth 9.2% असण्याचा वर्तवला आहे . | |
| |
8 केंद्र सरकारकडून कोरोना काळामध्ये goods and essential commodities वेळेवर नियमित पुरवण्यासाठी help desks बनवले गेले आहेत . | |
| |
9 प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी कोलकाता मध्ये 2nd campus of Chittaranjan National Cancer Institute च उघटन केले . | |
| |
10 NEET-PG म्हणजेच ational Eligibility cum Entrance Test–Postgraduate मधल्या medical admissions साठी Supreme Court कडून 27% OBC, 10% EWS quota आरक्षण uphold केले आहे . | |
| |