Home » Maharashtra Board Exams 2022- महाराष्ट्र बोर्ड १० वी १२ वी च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Maharashtra Board Exams 2022- महाराष्ट्र बोर्ड १० वी १२ वी च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
Maharashtra Board Exams 2022 :- महाराष्ट्र स्टेट बोर्ड मध्ये असणाऱ्या 10 वी आणि 12 वी च्या विध्यार्थी प्रतीक्षा करत असलेले बोर्ड चे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी 16 डिसेंबर 2021 रोजी ट्वीटर द्वारे माहिती दिली. बोर्डाने ह्या बद्दल ची अधिकृत माहिती त्यांचा वेबसाइट वर देण्यात आलेली आहे. 2022 मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र बोर्ड च्या परीक्षा ह्या ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
Advertisement
मागील 2 वर्षांपासून कोरोनाचा होणाऱ्या प्रादुर्भाव मूळे सर्व परीक्षा ह्या एकतर रद्द करण्यात आल्या होत्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. हा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांचे आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन. महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्रातही दहावी आणि बारावीच्या होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महाराष्ट्र बोर्ड ने विद्यार्थ्यांचे अंतर्गत विशेष मूल्यांकन पद्धतीने मार्क्स देण्यात आले होते.
Advertisement
मात्र आजची परिस्थिती बघता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने. महाराष्ट्राच्या भरपूर शहरांमध्ये 10 वी आणि 12 वी चे प्रत्यक्ष वर्ग हे ऑफलाइन पद्धतीने सुरु झाले आहेत. ह्या सर्व परिस्थिति लक्षात घेऊन राज्यात ह्या 2021-22 शैक्षणिक वर्षामध्ये 10 वी आणि 12 वी च्या परीक्षांची अधिकृत घोषणा वर्षा गायकवाड यांच्या कडून करण्यात आली आहे.
Maharashtra Board HSC Exams 2022
वर्ष 2021-22 12 वी साठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा ही 04 मार्च 2022 ते 03 मार्च 2022 पर्यन्त घेण्यात येणार आहे. ह्या परीक्षा आधी घेण्यात येणाऱ्या तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/ अंतर्गत गुणांचा परीक्षा ही 14 फेब्रुवारी 2022 पासून ते 03 मार्च 2022 पर्यन्त घेण्यात येणार आहे. 12 वी च्या बोर्ड पेपर साठी होणारी सर्व संभाव्य माहिती खालील प्रमाणे.
प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांचा परीक्षा कालावधी
14 फेब्रुवारी 2022 ते 03 मार्च 2022
18 दिवस
13 दिवस
अंदाजे निकाल माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी च निकाल जून, 2022 चा पहिला/दूसरा आठवडा
2.
लेखी परीक्षा
04 मार्च 2022 ते 07 एप्रिल 2022
35 दिवस
35 दिवस
3.
माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाइन परीक्षा
31 मार्च 2022 ते 09 एप्रिल 2022
10 दिवस
06 दिवस
4.
प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आउट ऑफ टर्न परीक्षा
31 मार्च 2022 ते 21 एप्रिल 2022
22 दिवस
22 दिवस
Maharashtra SSC Board Time Table 2022
Advertisement
वर्ष 2021-22 10 वी म्हणजे SSC साठी Maharashtra SSC board exams 2022 घेण्यात येणारी लेखी परीक्षा ही 15 मार्च 2022 ते 18 मार्च 2022 पर्यन्त घेण्यात येणार आहे. ह्या परीक्षा आधी घेण्यात येणाऱ्या तोंडी परीक्षा/प्रात्यक्षिक/ अंतर्गत गुणांचा परीक्षा ही 25 फेब्रुवारी 2022 पासून ते 14 मार्च 2022 पर्यन्त घेण्यात येणार आहे. 10 वी च्या बोर्ड पेपर साठी होणारी सर्व संभाव्य माहिती खालील प्रमाणे.
10th Time Table 2021 Maharashtra Board Exam Timetable
अनू क्र.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी)परीक्षा
परीक्षेचा कालावधी
संभाव्य दिवस
आवश्यक कामाचे दिवस
निकाल
1.
प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत गुणांचा परीक्षा कालावधी
25 फेब्रुवारी 2022 ते 14 मार्च 2022
18 दिवस
13 दिवस
अंदाजे निकाल माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी)चा निकाल जुलै, 2022 चा पहिला/दूसरा आठवडा
2.
लेखी परीक्षा
15 मार्च 2022 ते 18 एप्रिल 2022
35 दिवस
12 दिवस
3.
प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/ अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आउट ऑफ टर्न परीक्षा