MFS Admission 2023: – Maharashtra Fire Service has announced new recruitment. As per the advertisement, a total of 40 posts in the Fire Academy, Firemen, and Sub-officer course year 2023-24 will be filled. The application system is online and the last date is 15 August 2023 (11:59 PM).
Advertisement
MFS प्रवेश 2023: – महाराष्ट्र अग्निशमन सेवेने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, फायर अॅकॅडमी, फायरमन आणि सब-ऑफिसर कोर्स वर्ष 2023-24 मध्ये एकूण 40 पदे भरली जातील. अर्ज प्रणाली ऑनलाइन आहे आणि अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2023 (PM 11:59) आहे.
MFS Admission 2023 Details
विविध पद | 40 जागा |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी 1. Fireman Course 2. Sub-Officer & Fire Prevention Officer Course | 1. Fireman Course:-General साठी Rs.500/- तर SC/ST/PWD/OBCVJ/VJNT साठी कोणतेही Rs.400/- 2. Sub-Officer & Fire Prevention Officer Course:- General साठी Rs.600/- तर SC/ST/PWD/OBCVJ/VJNT साठी कोणतेही Rs.450/- |
Post And Educational Qualifications
Sr. No. | Name of the Course | No. of Vacancy | Educational Qualifications |
1 | Fireman Course | – | 10 वी मध्ये 50% ने पास असणे आवश्यक आहे. तर SC/ST/NT/VJNT/SBC/OBC साठी 45% असणे आवश्यक आहे. |
2 | Sub-Officer & Fire Prevention Officer Course | 40 | कोणत्याही क्षेत्रातील पदवी मध्ये 50% ने पास असणे आवश्यक आहे. तर SC/ST/NT/VJNT/SBC/OBC साठी 45% असणे आवश्यक आहे. |
Total | 40+ |
शारीरिक पात्रता
Height | Weight | Chest | ||
Fireman | Male | 165 cms | 50 kg | 81/ 86 cms |
Sub-Officer & Fire Prevention Officer | Male | 165 cms | 50 kg | 81/ 86 cms |
वयाची पात्रता
- 10 जून 2023 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत आहे. SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट आहे.
- सविस्तर माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
Advertisement
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख :- 15 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
वेबसाईट :- पहा
Advertisement
जाहिरात :- पहा
Apply online:- Click Here
How To Apply for MFS Admission 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
Advertisement
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.