1 16 December हा दिवस Vijay Diwas म्हणून साजरा/पाळण्यात करण्यात येतो |
2 State-run NTPC Ltd कडून आंध्र प्रदेशमध्ये भारतातील पहिला t green hydrogen microgrid project सुरु करण्यात आला आहे |
3 AYUSH Ministry कडून Holistic Health and Well Being साठी काही नवीन शिफारसी प्रसिद्ध केल्या आहेत |
4 French fashion house Chanel ने Leena Nair याना new global CEO म्हणून नियुक्त करण्यात आला आहे |
5 World Trade Organisation. च्या dispute settlement panel सह भारताने subsidies of sugar exports गमावल्या |
6 महाराष्ट्र सरकाने यत्ता 1 ते 8 पर्यंत limate-consciousness and green values to the next generation साठीच व्यापक अभ्याकसक्रम सुरु केला आहे |
7 Dubai हा देश 100 percent paperless झाला आहे असा करणारा दुबई हा पहिला देश बनला आहे |
8 Ladakh मध्ये first ever FM radio station in the capital city Leh सुरु करण्यात आला आहे या स्टेशन चि frequency 91.1 FM आहे |
9 Bank of Baroda ने bob World Wave नावाचे wearable payment solution लाँच केले आहे |
10 RBI ने non-banking finance companies (NBFCs) ना ambit of prompt corrective action (PCA) framework मध्ये आणले आहे |
Advertisement