Advertisement

महावितरण अँप्रेन्टिस पदाची भरती औरंगाबाद विभाग 27 जागा

MahaVitaran Recruitment 2024

महावितरण च्या औरंगाबाद विभागाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Graduate आणि Diploma  Apprentice पदाच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत 10 फेब्रुवारी 2022 हि शेवटची तारीख ऑफलाईन अर्ज आता पाठवले जाऊ शकतात , महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

Mahavitaran Apprentice Recruitment 2022

जाहिरात क्रमांक.
Graduate Apprenticeएकूण 14 जागा
Diploma Apprenticeएकूण 13 जागा
अर्जाची पद्धत ऑफलाईन
नौकरी ठिकाण औरंगाबाद
फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर अप्रेंटिस पदासाठी  Electrical Engineering Degree असणे आवश्यक .
  • डिप्लोमा अप्रेंटिस साठी  Electrical Engineering. मध्ये Diploma  आवश्यक.

वयाची पात्रता

  • उम्मेदवारचे वय जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत असू शकते .
  • या मध्ये मागासवर्गीयांसाठी  05 वर्षे सूट असणार आहे .

अर्जाची पद्धत

  • सदर भरती साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे आवश्यक आहे .
  • अर्जाचा पत्ता :विश्रामगृह, परिमंडल कार्यालयाचा परिसर, औरंगाबाद ४३११००१.
  • अर्जासोबत जाहिराती प्रमाणे दिलेली महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवट्ची तारीख : 10 फेब्रुवारी 2022

Advertisement

वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages